आदिवासी विकास विभाग अंतर्गत मोठ्ठी भरती | 81,000 रुपये वेतन मिळवण्याची सुवर्णसंधी |महाराष्ट्र शासन : आदिवासी विकास विभाग भरती 2024

आदिवासी विकास विभाग भरती 2024 : आदिवासी विकास विभाग भरती 2024 मित्रांनो तुम्ही 10 वी, 12 वी, पदवीधर किंवा इतर व्यावसायिक शिक्षण झाले असेल आणि तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही सुवर्णसंधी गमावू नका. नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती होत आहे. जर तुम्ही सरकारी काम करण्यास इच्छुक असाल तर लगेच हा अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आदिवासी विकास विभाग भरती 2024
आदिवासी विकास विभाग भरती 2024

या भरतीची अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती 2024 भरती अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही खाली pdf जाहिरात मध्ये पाहा.

या भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून तुमच्या जिल्हा केंद्रात होणार आहे. ही परीक्षा मराठीमध्ये असून त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न (multiple choice) असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार तसेच तुम्हाला या परीक्षेमध्ये 45% पाडावयाचे आहेत.

महाराष्ट्र शासन : आदिवासी विकास विभाग भरती 2024

नोकरी क्षेत्र :सरकारी
एकूण पद संख्या :611
पदाचे नाव : विविध पदे (खालील टेबल मधून किंवा मूळ जाहिरात PDF  मधुन जाणून घ्या 
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन 
अर्ज स्विकारण्याची चालू तारीख :12 ऑक्टोंबर 2024
निवड प्रक्रिया :संगणक परीक्षेद्वारे
वेतन श्रेणी :25,500 रुपये ते 81,000 रुपये पर्यंत

तुम्ही इंजिनिअर किंवा डिप्लोमा धारक आहात? मुंबई BEST मध्ये 130 जागा रिकामी

कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 25 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे पात्रता

पूर्ण Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती : –

Nagpur Improvement Trust Bharti 2024

कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर येथे नवीन भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया

Leave a Comment