कृषी विभाग अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी , पहा काय आहे अंतिम तारीख : Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र राज्य कृषी विभाग अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाले आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यांमधून उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Bharti 2024 या मराठी मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. संकृत जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत इत्यादी बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कृषी विभाग कोणी कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. सरकार अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती खालील प्रमाणे पाहून घ्यायचे आहे. Krushi Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. या भारतीय अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे जर तुम्ही ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर ते अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहे.Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….

भरतीचे नाव कृषी विभाग महाराष्ट्र भरती 2024
पदाचे नावव्यवस्थापकीय संचालक
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवीधर
नोकरीचे ठिकाणपुणे महाराष्ट्र
अर्ज पाठवण्याचा पत्ताकृषी संचालक आत्मा कृषी आयुक्तालय साखर संकुल शिवाजीनगर पुणे – 5
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
भरतीची निवड प्रक्रियामुलाखत
अर्ज करण्यासाठी अंतिम मदत10 ऑगस्ट 2024

भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव : कृषी विभाग महाराष्ट्र भरती 2024

भरती विभाग : कृषी विभागांमध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवीधर असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहिती उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : यावर ते अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पुणे महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

वतन श्रेणी : उमेदवारांना यावरती अंतर्गत पदांच्या नियमानुसार वतन श्रेणी दिली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहायचे आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषी संचालक आत्मा कृषी आयुक्तालय साखर संकुल शिवाजीनगर पुणे – 5

वयोमर्यादा : अधिकृत जाहिरात पाहायचे आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

अर्ज करण्यासाठी शुल्क : भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही

भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केले जाणार आहे

अर्ज करण्यासाठी अंतिम मदत : 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत

Krushi Vibhag Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

करावे लागणारे काम :

Krushi Vibhag Bharti 2024 निवड झालेल्या उमेदवारांना उपयुक्त पदांसाठी असणारी सर्व कर्तव्य आणि जबाबदारी शेतकरी उत्पादक कंपनी कक्षाची राज्य स्तरावरती अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय साधून क्षेत्रीय स्तरावरील अडचणींचे निराकरण करावी लागणार आहे. यासोबतच केंद्र शासनासाठी अद्ययावत माहिती आणि कृषी संचालक आत्मा यांच्याशी समन्वय साधून शेतकरी उत्पादक कंपनीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे आणि महाराष्ट्र राज्यामधील छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघटनांचे संपूर्ण कामकाज पाहणे आवश्यक आहे. इत्यादी कामे या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना करावे लागणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

आवश्यक माहिती :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
  • यावरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचा आहे आणि अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 10 ऑगस्ट 2024 अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असेल तर उमेदवारांचे अर्ज बाद केले जातील नियम म्हणजे त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहे
  • राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये त्यांना विचारलेली संबंधित सर्व माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक आहे
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असणे गरजेचे आहे
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेला देणे गरजेचे आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. Krushi Vibhag Bharti 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

अधिकृत जाहिरात : येथे पहा
अर्ज प्रक्रिया :ऑफलाइन

बँक ऑफ इंडिया मध्ये 8 वी 9 वी आणि 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

अधिकृत जाहिरात पाहायचे आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

ऑफलाइन

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

10 ऑगस्ट 2024

Leave a Comment