Krida Vibhag Bharti 2024 जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास , NIS उत्तीर्ण झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र क्रीडा विभाग अंतर्गत या विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील 12 वी पास , NIS उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील 12 वी पास , NIS उत्तीर्ण उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
Krida Vibhag Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क अंतिम मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग भरती 2024 अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. Krida Vibhag Bharti 2024
या विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 05 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे केली जाणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
Krida Vibhag Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….
भरतीचे नाव | महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग भरती 2024 |
भरती विभाग | क्रीडा विभाग |
भरती श्रेणी | सरकारी |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास , NIS उत्तीर्ण |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण राज्यभर |
उपलब्ध पद संख्या | 05 रिक्त जागा |
वेतन श्रेणी | 35000 प्रति महिना |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 14 ऑगस्ट 2024 |
भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग भरती 2024
भरती विभाग : क्रीडा विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरती अंतर्गत क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास असावा सोबत NIS उमेदवाराकडे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण राज्यभर सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
उपलब्ध पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 05 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे
अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्थ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही
वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे याबद्दल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 35000 प्रति महिना वेतन दिले जाणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती अंतर्गत केले जाणार आहे
Krida Vibhag Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डा मधून बारावी पास आणि एन आय एस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती अंतर्गत केले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळखीचा पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी आपले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 14 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहे
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत
- अपूर्ण आणि चुकीची माहिती असेल तर उमेदवारांचे अर्ज बाद केले जातील त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत
- राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक आहे
- पुढील या भरतीसाठी फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असणे आवश्यक आहे आणि शक्यतो फोटो वरती तारीख असणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचा आहे. Krida Vibhag Bharti 2024
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
https://drive.google.com/file/d/1jV-A81HlIih3U59DES8L4HeOFJPjjLEX/view
भरती बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा : Video Credit – Mh naukri
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
– या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे याबद्दल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे ?
-14 ऑगस्ट 2024
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
– ऑफलाइन
या भरती अंतर्गत शैक्षणिक पात्रता काय आहे ?
– या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास असावा सोबत NIS उमेदवाराकडे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.