IAF Group C Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही नोकरीची संधी अतिशय महत्त्वाचे आहे जर तुम्ही विविध क्षेत्रांमधील पदवीधर झाला असेल तर तुमच्यासाठी भारतीय मानकरी या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या वरती साठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही वाट न पाहता लवकरात लवकर या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.
IAF Group C Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ती आपले अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 1 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज या भरतीसाठी सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
या भारतीय अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत निम्न श्रेणी लिपिक हिंदी टायपिस्ट सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट क्रियापदाची असणाऱ्या रिक्त जागा या अंतर्गत भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. IAF Group C Bharti 2024
IAF Group C Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव | भारतीय हवाई दल भरती 2024 / IAF Group C Bharti 2024 |
भरती विभाग | इंडियन एअर फोर्स विभाग |
पदाचे नाव | निम्न श्रेणी लिपिक, हिंदी टायपिस्ट ,सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
भरतीसाठी अर्ज शुल्क | अर्ज शुल्क आकारले जाणार नाही |
या भरतीसाठी निवड प्रक्रिया | परीक्षा मार्फत |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशभरामध्ये |
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 01 सप्टेंबर 2024 |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | अधिकृत पीडीएफ पहा |
भरती चे नाव : भारतीय हवाई दल भरती 2024 (IAF Group C Bharti 2024)
भरती विभाग : इंडियन एअर फोर्स विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरती अंतर्गत निम्न श्रेणी लिपिक, हिंदी टायपिस्ट ,सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
IAF Group C Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
- निम्न श्रेणी लिपिक या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा उमेदवाराकडे संगणक इंग्रजी टायपिंग 35 प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 प्रति मिनिट असावे.
- हिंदी टाइपिस्ट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा उमेदवाराकडे संगणक इंग्रजी टायपिंग 35 प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंग 30 प्रति मिनिट असावे
- सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा आणि उमेदवाराकडे अवजड वाहन चालक परवाना असावा सोबत दोन वर्षे अनुभव असावा.
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
भरतीसाठी अर्ज शुल्क : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार आहे
उपलब्ध पद संख्या : अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरामध्ये नोकरी मिळणार आहे.
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 01 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 18 ते 25 वर्षे
मागासवर्गीय/महिला/अपंग/माजी सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्षे सूट.
IAF Group C Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व पात्रता वरील प्रमाणे सांगण्यात आलेले आहे तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 01 सप्टेंबर 2024 असणार आहे अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी या ग्रुप साठी अर्ज करणे गरजेचे आहे.
IAF Group C Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 01 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात तपासून आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरून अर्ज सबमिट करायचे आहेत कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो देत असताना तो रिसेट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
- यावरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा अथवा मुलाखत मार्फत केली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा शुल्क असल्यास या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे आवश्यक
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत. IAF Group C Bharti 2024
या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | इथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी
या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit- study for dreams
Frequently Asked Question
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
18 ते 25 वर्षे
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वरील प्रमाणे सांगितली आहे यासाठी उमेदवारांनी आपला लेख वाचणे आवश्यक आहे.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे ?
1 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑफलाइन