Bureau of Indian Standards– BIS Vibhag Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही नोकरीची संधी अतिशय महत्त्वाचे आहे जर तुम्ही विविध क्षेत्रांमधील पदवीधर झाला असेल तर तुमच्यासाठी भारतीय मानकरी या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या वरती साठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही वाट न पाहता लवकरात लवकर या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.
BIS Vibhag Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज या भरतीसाठी सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
भरती बद्दल थोडक्यात माहिती…
BIS Vibhag Bharti 2024 भारतीय नामक ब्युरो अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सल्लागार मानक पदोन्नती या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत पीडीएफ जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य येथे हरी नोकरीची कायमस्वरूपी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही तसेच केंद्र सरकार अंतर्गत येणारे या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची सर्व माहिती खालील पाहून घ्यायची आहे.
BIS Vibhag Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?
विभाग | मानक ब्युरो विभाग भरती 2014 / BIS Vibhag Bharti 2024 |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून एमबीए पदवीधर , मास कम्युनिकेशन क्षेत्रामधून पदवीधर |
वयोमर्यादा | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | 18 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | मुंबई पुणे आणि नागपूर |
उपलब्ध पदसंख्या | 16 रिक्त जागा |
पदाचे नाव | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
भरतीची निवड प्रक्रिया | परीक्षा अथवा मुलाखत |
भरतीचे नाव : भारतीय मानक ब्यूरो भरती 2024
भरती विभाग : BIS विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरतीमध्ये सल्लागार या पदासाठी ही भरती केली जाणार आहे
BIS Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून एमबीए पदवीधर असणे गरजेचे आहे उमेदवार मास कम्युनिकेशन क्षेत्रामधून पदवीधर असावा अथवा सोशल वर्क मध्ये मास्टर पदवीधर असावा.
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
भरतीसाठी अर्ज शुल्क : या भरतीमध्ये उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत
या भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 16 रिक्त जागांसाठी राबवली जाणार आहे
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पुणे, मुंबई, नागपूर येथे नोकरी मिळणार आहे
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
BIS Vibhag Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पात्रता वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी या भरतीचा अर्ज अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहून करणे आवश्यक आहे.
BIS Vibhag Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
BIS Vibhag Bharti 2024 आवश्यक माहिती :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 18 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात तपासून आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरून अर्ज सबमिट करायचे आहेत कारण पूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवार जर मोबाईल द्वारे अर्ज करणार असेल तर अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती जाऊन मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे .
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
- यावरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा शुल्क असल्यास या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे आवश्यक
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत. BIS Vibhag Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
भारतीय रिझर्व बँक अंतर्गत 06 रिक्त पदांसाठी भरती जाहीर
अधिक माहितीसाठी दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Maha Nokari
Frequently Asked Questions
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
– या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून एमबीए पदवीधर असणे गरजेचे आहे उमेदवार मास कम्युनिकेशन क्षेत्रामधून पदवीधर असावा अथवा सोशल वर्क मध्ये मास्टर पदवीधर असावा.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
– या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ऑगस्ट 2024 अंतिम मुदत आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
– या वरती चा अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धत उपलब्ध करून दिली आहे.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?
– या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी या भरतीची अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.