DTP Vibhag Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचे शिक्षण किमान 10 वी पास ते कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार सुद्धा या भरतीचा अर्थ करण्यासाठी पात्र असणार आहेत.
DTP Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र शासन राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत पुणे कोकण नाशिक नागपूर छत्रपती संभाजी नगर अमरावती अंतर्गत उमेदवारांना रचना सहाय्यक अर्ज पत्रीत उच्च श्रेणी लघुलेखक अर्ज पत्रिकेत उच्च श्रेणी लघुलेखक अर्ज पत्रिकेत निम्नश्रेणी लघुलेखक कर्ज पत्रिकेत या संवर्गातील पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे .
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
DTP Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र डीटीपी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भारतीय अंतर्गत एकूण एक 289 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही या भरतीसाठी अर्ज सबमिट करू शकता
DTP Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता :
भरतीचे नाव | महाराष्ट्र शासन राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024 |
भरती विभाग | डीटीपी विभाग |
भरती श्रेणी | सरकारी |
पदाचे नाव | रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक ,निम्नश्रेणी लघुलेखक |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
भरतीसाठी अर्ज शुल्क | 10000 रुपये |
या भरतीसाठी निवड प्रक्रिया | परीक्षा मार्फत |
उपलब्ध पद संख्या | 289 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 29 ऑगस्ट 2024 |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
भरतीचे नाव : महाराष्ट्र शासन राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024
भरती विभाग : डीटीपी विभागात नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरती अंतर्गत रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक ,निम्नश्रेणी लघुलेखक , या पदासाठी ही भरती केली जाणार आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- रचना सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आपत्य किंवा ग्रामीण स्थापत्य नागरी ग्रामीण अथवा वास्तुशास्त्र डिप्लोमा आणि किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा उत्तीर्ण असावा
- उच्च श्रेणी लघुलेखक या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी पास असावा उमेदवाराकडे लघुलेखन 120 प्रतिमिनिट सोबत इंग्रजी टंकलेखन 40 प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 प्रति मिनिट कोर्स झालेला असावा
- निम्नश्रेणी लघुलेखक या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असावा उमेदवाराकडे लघुलेखन 120 प्रति मिनिट सोबत इंग्रजी टंकलेखन 40 प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 प्रति मिनिट कोर्स झालेला असावा
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
भरतीसाठी अर्ज शुल्क : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 900 भरतीसाठी अर्ज शुल्क आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार आहे
उपलब्ध पद संख्या : अंतर्गत एकूण 289 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 29 ऑगस्ट 2024
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/महिला/अपंग/माजी सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्षे सूट.
DTP Vibhag Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सबमिट करावा लागणार आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे या भरती अंतर्गत एकूण 289 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या अंतर्गत विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी आवश्यक माहिती :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 29 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- अर्ज करण्याआधी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांना दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहून किंवा तपासून आपले अर्ज करणे आवश्यक आहे
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरून नंतर आपले अर्ज सबमिट करायचे आहेत , कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- मोबाईल द्वारे उमेदवार अर्ज करणार असतील तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत
- अर्ज करत असताना पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना उमेदवारांनी तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी याची काळजी घेणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेला द्यावा कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
- उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचा आहे
- उमेदवारांनी एकदा सबमिट केलेले अर्ज पुन्हा एडिट करू शकता येणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत. DTP Vibhag Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र विमानतळ भरती अंतर्गत नवीन विविध पदांसाठी नोकरी
भरती बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा : Video Credit – Royal Cornar
Frequently Asked Questions
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
– 18 ते 38 वर्षे
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
– अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
– 29 ऑगस्ट 2024
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
– ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात