Staff Nurse Bharti 2024 : स्टाफ नर्स या पदासाठी महानगरपालिका अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत . भरती चा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेले आहे मी देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर योग्य कागदपत्रे यांच्या सहाय्याने अर्ज करू शकता . या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे . सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करायचे आहेत . या भरतीचा अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे . भरतीसाठी अर्ज कसा करावा, शैक्षणिक पात्रता काय आहे, परीक्षा शुल्क अशी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत .
Staff Nurse Bharti 2024 : स्टाफ नर्स भरती बद्दल थोडक्यात माहिती…
अमरावती महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये स्टाफ नर्स आणि एम पी डब्ल्यू या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून मदतीने अर्ज मागविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे . या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रात सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिला जाणार आहेत . आणि त्यामुळे लांब नोकरीसाठी न जाता महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांकडून आकर्षक वेतन श्रेणी देखील देण्यात येणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्राची माहिती यापुढे पाहणार आहोत .
भरतीचे नाव | अमरावती महानगरपालिका भरती 2024 |
भरती विभाग | आरोग्य विभागात नोकरीची संधी |
भरती श्रेणी | सरकारी नोकरीच्या संधी |
पदाचे नाव | स्टाफ नर्स आणि MPW |
Staff Nurse Bharti 2024 : भरतीचे नाव अमरावती नहार महानगरपालिका भरती 2024 असे आहेत . तसेच या भरतीद्वारे महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे . त्यामुळे आरोग्य विभागात ही नोकरी मिळणार आहे . सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत . तसेच स्टाफ नर्स आणि एमपी डब्ल्यू या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे .
Staff Nurse Bharti 2024 : स्टाफ नर्स भरती भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
महानगरपालिकेमधील स्टाफ नर्स या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बीएससी नर्सिंग पास असावा अथवा जीएनएम झालेला असावा .एमपी डब्ल्यू या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार विज्ञान विषयातून 12 वी पास असावा सोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असावा . तसेच या भरतीची निवड झाल्यानंतर उमेदवारांना अमरावती महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे आणि एकूण 44 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .स्टाफ नर्स या पदासाठी 22 जागा आहेत तसेच एम पी डब्ल्यू या पदासाठी 22 जागा म्हणजेच एकूण 44 जागांसाठी ही भरती होणार आहे .Staff Nurse Bharti 2024
Staff Nurse Bharti 2024 : स्टाफ नर्स भरती भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
Staff Nurse Bharti 2024 : महानगरपालिका म्हणजेच स्टाफ नर्स या भरतीसाठी भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 43 वर्षे असावे तसेच सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत म्हणजेच तुम्हाला तिथे जाऊन कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला अर्ज द्यावे लागणार आहेत . या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही . तसेच या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे भरती चा अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 24 पर्यंत अंतिम मुदत आलेले आहे . तसेच ही मोठी संधी असल्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्यायचा आहे ही भरती सरकार कडून आलेले आहेत त्यामुळे सरकारी नोकरीची संधी या भरती माध्यमातून भेटणार आहे . Staff Nurse Bharti 2024
नर्स भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- डोमासाईल प्रमाणपत्र
Staff Nurse Bharti 2024 : महानगरपालिका नर्स भरतीसाठी एक आवश्यक कागदपत्रे आहेत ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे . त्या उमेदवारांकडे हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे हे कागदपत्रे आवश्यक नसल्यास उमेदवार अर्ज करू शकणार नाही .तसेच दहा ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत दिलेले आहे त्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज करा.
महानगरपालिका नर्स भरतीसाठी कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ध योगी रिता भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेला असावा
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक पत्र कागदपत्रे 10 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवावे.
- कर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- संबंधित दस्तऐवज सलगपणे कॉपी प्रिंट केलेला पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार नाही.
- अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफा द्वारे असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पहावेत.
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरावी कागदपत्रे देखील जोडावेत.
- जोडत असताना रिसेंट मधीलच असावा शक्यतो फोटोवर तारीख असावी.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
- मुदत संपल्यानंतर केलेल्या ग्राह्य धरले जाणार नाहीत त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी , 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , असा करा अर्ज
तसेच महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात ही नोकरीची संधी उपलब्ध आहे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपली अर्ज सादर करायचे आहे तसेच मुदत संपण्याच्या आत अर्ज करावेत अन्यथा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही .
FAQ :
महानगरपालिका स्टाफ भरतीसाठी एकूण किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे ?
– महानगरपालिका स्टाफ भरतीसाठी 39 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
महानगरपालिका स्टाफ भरती साठी वयोमर्यादा किती आहे ?
– महानगरपालिका स्टाफ भरती साठी उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्ष असावे .
महानगरपालिका स्टाफ भरती साठी निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ?
– महानगरपालिका स्टाफ भरती साठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .
महानगरपालिका स्टाफ भरती चा अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत किती देण्यात आलेली आहे ?
– नगरपालिका स्टाफ भरती साठी अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत उमेदवारांकडे 10 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे .