Yojana Doot Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाद्वारे योजना दूत या पदांसाठी तब्बल 50 हजार जागांची भरती संपूर्ण राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील तालुक्यात आणि तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये देखील तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे यामध्ये राज्य सरकारकडून दर महिना पगार सुद्धा दिला जाणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
Yojana Doot Bharti 2024 या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर या राज्य सरकारच्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन तुमच्या गावांमध्ये किंवा तुमच्या शहरात राहूनच काम करता येऊ शकणार आहे या योजनेबद्दल ची सविस्तर माहिती आवश्यक कागदपत्र वेतन श्रेणी अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती खाली प्रमाणे देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री योजना दूत भरती :
महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य सामान्य विभाग विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या अंतर्गत ही योजना राबविण्यासाठी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. Yojana Doot Bharti 2024
या योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार तसेच या योजनांची प्रसिद्धी करणे आणि या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्यभरातून सुमारे 50,000 योजना दुत निवडले जाणार आहेत आणि या पेरणी अंतर्गत निवडीसाठी राज्य शासनाच्या कडून मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
या या योजनेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाले तर गावापासून ते शहरापर्यंत आणि वार्ड पासून ते विभागापर्यंत जास्तीत जास्त नागरिकांना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनांचा लाभ देण्याचे काम करावे लागणार आहे.
Yojana Doot Bharti 2024 वेतन श्रेणी आणि सविस्तर माहिती :
या कार्यक्रमाच्या रूपरेषा बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक तसेच शहरी भागामध्ये 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे राज्यभरातून एकूण 50,000 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम |
वेतनश्रेणी | 10 हजार प्रति महिना |
करार मुदत | 6 महिने |
पदसंख्या | 50 हजार |
Yojana Doot Bharti 2024 या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने या सर्व उमेदवारांना महिन्याला दहा हजार रुपये वेतन श्रेणी दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा सहा महिन्यासाठी चा करार केला जाणार आहे आणि या करारामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ करण्यात येणार नाही अथवा निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी सुविधांचा देखील लाभ दिला जाणार नाही याची सर्व अर्जदाराने नोंद घेणे गरजेचे आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- विहित नमुन्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज असावा
- अर्जदाराचे आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक पुरावा म्हणून पदवीधर उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराचा रहिवासी दाखला असावा
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असणे आवश्यक आहे
- उमेदवाराकडे पासपोर्ट साईज फोटो असावा आणि उमेदवाराची हमीपत्र असावे
योजनेसाठी आवश्यक पात्रता :
- या योजनेच्या पात्रते बद्दल बोलायचे असेल तर योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारा 18 ते 35 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
- भांड्यावर हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर शिक्षण पूर्ण झालेले असावे
- उमेदवाराकडे संगणक चालवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे
- उमेदवाराकडे अद्ययावत असलेल्या मोबाईल म्हणजेच स्मारक कोण असणे आवश्यक आहे
- उमेदवाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
- उमेदवाराच्या आधार कार्डला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक असणार आहे.
शासन निर्णय आणि करावे लागणारे काम :
- निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यामध्ये योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे
- प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे
- योजना दुकाने राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करत असताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत
- योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यामध्ये अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे
- योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी अथवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे आणि गैरवर्तन देखील करणार नाहीत असे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. Yojana Doot Bharti 2024
मुख्य तपशील :
घोषणा : महाराष्ट्र सरकारने 50,000 योजना दूत भरती जाहीर केलेली आहे
उद्दिष्ट : जागरूकता वाढवणे आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये प्रवेश सुलभ करणे
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध असतील
अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट संबंधित तपशील लवकरच सुरू केले जाते
भरती योजनेचा उद्देश :
दूत विभागाने भरती योजनेचा प्राथमिक उद्देश सरकारी योजनांबद्दल जागरूकता पसरवणे व काम मध्ये कौशल्य विकास स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देणे हा आहे :
माहिती द्या आणि शिक्षित करा : योजना दूत नागरिकांना विविध सरकारी योजना पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती देता येईल
अर्जामध्ये सहाय्य : ते व्यक्ती नात्याचे अर्ज करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी मदत करतील त्यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत आणि पात्रता आवश्यकता पूर्ण करतात याची खात्री करून
लाभांची सोय करा : प्रक्रियेद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करून योजना दूत हे सुनिश्चित करेल की अधिकाधिक लोकांना या योजनांचा लाभ मिळत आहे.
योजना दूत भरती 2024 हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याचा उद्देश सरकारी योजना आणि त्यांचे इच्छित लाभार्थी यांच्यामधील अंतर कमी करणे आहे 50,000 तरुणांची भरती करून नागरिकांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी कार्यक्रमाबद्दल चांगली माहिती मिळावी यासाठी सरकारचा उद्देश आहे हा या योजनेचा स्टेटस मध्यस्थ म्हणून काम करतील व्यक्तींना बऱ्याचदा क्लिष्ट अर्ज प्रक्रियेमध्ये निगेटिव्ह करण्यात मदत करतील आणि त्यांना हक्काचे फायदे मिळतील हे सुनिश्चित करतील
अधिक माहितीसाठी या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :
https://www.maharashtra.gov.in
महावितरण अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
अधिक माहिती PDF : Download
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Marathi Corner
FAQ
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
– उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर शिक्षण पूर्ण झालेले असावे
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
– 18 ते 35 वर्षे
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
– ऑनलाइन आणि ऑफलाइन
या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
– या योजनेसाठी पात्रता वरती सांगितल्याप्रमाणे आहेत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा
EXCELLENT PAGE. PLEASE CONTINUE THIS WORK IN FUTURE