IBPS Bharti 2024 बँकिंग क्रमिक चयन संस्था म्हणजेच आयबीपीएस अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची सुरू करण्यात आलेली आहे या मेगा भरती साठी तुम्ही देखील अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करू शकता आणि त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे अनिवार्य आहे.
या भरतीचा अर्थ करण्यासाठी सर्व उमेदवारांकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि या भरतीमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे या भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज करण्याची लिंक खर्च करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क आहे मुदत आणि इतर सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
बँकिंग संस्था यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 4455 जागांसाठी उमेदवारा अर्ज करू शकणार आहे त्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे.IBPS Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आयबीपीएस कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आयबीपीएस अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहून घ्यायची आहे.
IBPS Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव | बँकिंग कर्मिक चयन संस्था भरती 2024 |
भरती विभाग | बँकिंग विभाग |
पदाचे नाव | प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनि |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यता विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर |
उपलब्ध पद संख्या | 4455 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशभरामध्ये |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्ष |
अर्ज करण्यासाठी शुल्क | 850 रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 21 ऑगस्ट 2024 |
भरतीचे नाव : बँकिंग कर्मिक चयन संस्था भरती 2024
भरती विभाग : बँकिंग विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरतीमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनि या पदांसाठी भरती केली जाणार आहे
IBPS Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर झालेला असावा.
उपलब्ध पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 4455 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरामध्ये नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा :
- खुल्या प्रवर्गांमधील उमेदवारांसाठी 20 ते 30 वर्ष
- मागासवर्गीय/महिला/अपंग/माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 ते 05 वर्षे सूट
अर्ज करण्यासाठी शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये
- मागासवर्गीय प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 175 रुपये
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
वेतन श्रेणी : अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
या भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
IBPS Bharti 2024 अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत यावरती साठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार आहेत यावर ते अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी या भरतीचा अर्ज सादर करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
- पासपोर्ट अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
- उमेदवारांनी या भरतीसाठी निश्चित केलेला अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा या अर्जामध्ये बदल करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत.
- त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे जेणेकरून त्या अर्जामध्ये काही चुका राहू नयेत. IBPS Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit: The WiNNERS Institute, Indore
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
21 ऑगस्ट 2024
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑनलाइन
Very informative page. Please continue this good work for future.