NHM Nandurbar Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असणाऱ्या सर्व बारावी पास ते पदवीधरांना आता एक नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . जर तुमचे बारावी पास ते पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत . सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .
विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज रात्र असणार आहेत . या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ध्वनी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे . सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्या अगोदर सबमिट करायचे आहेत नंदुरबार भरतीसाठी या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे . सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात आवश्यक शैक्षणिक परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत .
NHM Nandurbar Bharti 2024 : नंदुरबार भरती बद्दल थोडक्यात माहिती…
NHM Nandurbar Bharti 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये टेक्निशियन या पदासाठी अर्ज असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे . या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार विभागामध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी दिला जाणार आहे . आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीची जाण्याची गरज नाही . तसेच या भरती अंतर्गत येणाऱ्या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 16 ऑगस्ट ही आहे .
संस्थेचे नाव — जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब सोसायटी नंदुरबार भरती .
भरती विभाग — आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे .
भरतीची श्रेणी — सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत .
पदाचे नाव — सदरील भरती मध्ये कीटकशास्त्रज्ञ जन आरोग्य विशेषज्ञ लॅब टेक्नीशियन या पदासाठी केली जाणार आहे .
NHM Nandurbar Bharti 2024 : भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- कीटकशास्त्रज्ञ या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएससी झूलॉजी पाच असावा सोबत उमेदवाराकडे पाच वर्षाचा अनुभव असावा .
- जन आरोग्य विशेषज्ञ या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल पदवीधर असावा.
- लॅब टेक्निशियन या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा किंवा डिप्लोमा पास असावा.
- या भरतीची भरतीमध्ये निवड झाल्यानंतर नंदुरबार महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
NHM Nandurbar Bharti 2024 : पदसंख्या व अर्ज शुल्क किती आहे ?
- या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नंदुरबार महाराष्ट्र नोकरी भरती मिळणार आहे एकूण 24 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच नंदुरबार भरती यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे .
- म्हणजेच उमेदवाराचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करणे साठी शुल्क 150 रुपये असणार आहे.
- तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आलेला आहे.
NHM Nandurbar Bharti 2024 : भरतीसाठी वेतनश्रेणी किती आहे ?
- नंदुरबार भरतीसाठी कीटक शास्त्रज्ञ या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी चाळीस हजार रुपये वेतन असणार आहे.
- जन आरोग्य विशेषज्ञ या पदासाठी अर्ज करणारा उमेदवारासाठी 35 हजार रुपये वेतन असणार आहे.
- लॅब टेक्निशियन या पदासाठी उमेदवाराकडे सतरा हजार रुपये नेत्यांची असणार आहे.NHM Nandurbar Bharti 2024
- सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे ज्या उमेदवाराला या भरतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे व नोकरी मिळवायचे आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नंदुरबार भरतीसाठी अशोक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड / पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्य नगर विभागात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी , असा करा अर्ज
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे ?
- नंदुरबार भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत .
- तसेच अर्ज योग्य रित्या भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेला असावा.NHM Nandurbar Bharti 2024
- योग्य ती कागदपत्रे जमा करून आपला अर्ज परत एकदा तपासून पाहणे आवश्यक आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराची स्वतःची माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
नंदुरबार भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे .
- अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
- तिचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 16 ऑगस्ट 2024 च्या अंतिम तारखेच्या आत अर्ज भरायचे आहेत.NHM Nandurbar Bharti 2024
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत.
- इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते सह कॉपी प्रिंट केलेला पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
- अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिहाव्यात निमित्त करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत.
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit- Maha Naukri
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | http://zpndbr.in/ |
Frequently Asked Questions
नंदुरबार भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता किती आहे ?
– नंदुरबार भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास आणि पदवीधर ही आहे.
नंदुरबार भरतीसाठी एकूण किती पदांसाठी ही भरती राबवली जात आहे ?
– नंदुरबार भरतीसाठी एकूण 24 जागांसाठी ही भरती राबवली जाणार आहे.
नंदुरबार भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अंतिम मुदत किती देण्यात आलेली आहे ?
– नंदुरबार भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.