8 वी ते 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईमध्ये चालक आणि पेंट्री अटेंडंट पदासाठी भरती : IIM Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मुंबई भरती 2024 या भरतीचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहे . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 ही आहे या भरती द्वारे अटेंडंट पदे भरली जाणार आहेत आणि याच भरतीसाठी उमदेवार हा आठवी ते 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे . जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर या भरतीची सर्व रिक्त पदांची माहिती शैक्षणिक पात्रता वय मर्यादा व वे सर्व माहिती दिली जाणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IIM Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई या भरतीचा भरती विभाग हा इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई मध्ये होणार आहे . या भरती द्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे ही भरती श्रेणी केंद्र सरकार अंतर्गत होणार आहे . नियुक्त उमेदवाराला मुंबईमध्ये नोकरी मिळणार आहे . तसेच संपूर्ण भारतात ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तसेच लहान वयात जास्त पैसे कमावणाऱ्या उमेदवारांसाठी युवकांसाठी हे नोकरीची संधी आहे .

भरती बद्दल थोडक्यात माहिती…

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई यांनी ड्रायव्हर त्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केलेली आहे , आयआयएम च्या रिक्रुटमेंट बोट तर्फे जाहीर करण्यात आलेल्या या भरतीतून उमेदवारांनी निवडता त्या पदावर करण्यात येणार आहे .ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करणे आवश्यक आहे .तसेच अर्ज करण्याचे पद्धती ऑफलाइन पद्धतीची आहे . म्हणजेच उमेदवाराला तिथे स्वतः जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करावी लागणार असल्यामुळे अर्जदाराला स्वतःला उपस्थित असणे गरजेचे आहे .

भरती विभाग इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई
भरती प्रकार सरकारी नोकरी
भरतीची श्रेणी केंद्र सरकार मार्फत
नोकरीचे ठिकाण मुंबई
वयोमर्यादा 20 ते 40 वर्षे
वेतन पंधरा हजार ते वीस हजार
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024

IIM Mumbai Bharti 2024 : कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता आहे ?

  • ड्रायव्हर या पदासाठी उमेदवार कोणत्याही विषयात किमान बारावी इयत्ता म्हणजेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
  • सरकारी वैद्य ड्रायव्हर लायसन असणे आवश्यक आहे लाईट हेवी मोटर वाहनाचे आरटीओ तक समूहांचालक म्हणून किमान दोन वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे . IIM Mumbai Bharti 2024
  • सरकारी कार्यालय किंवा स्वायत्त संस्था तसेच नामांकित सरकारी अधिकाऱ्यांसाठी संघटना तसेच चालक कर्तव्य असणे गरजेचे आहे .
  • तसेच या पदासाठी उमेदवार किंवा आठवी पास संबंधित क्षेत्रासाठी किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .तसेच आठवी ते बारावी मधील सर्व उमेदवार या अर्जसाठी पात्र ठरतील योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावा आहे.
  • तसेच आठवी ते बारावी मधील सर्व उमेदवार पास असणारे अर्ज करू शकतात.
  • भरतीसाठी ड्रायव्हर या पदासाठी अनुभव असणे आवश्यक आहे .

 IIM Mumbai Bharti 2024

भरती साठी वयोमर्यादा आणि पात्रतेचे निकष काय आहेत ?

  • इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरती 2024 यासाठी ड्रायव्हर आणि पेंटिंग अटेंडेंट या पदासाठी पात्र होण्यासाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही शाखेतून आठवी ते बारावी पर्यंतचे कमीत कमी शिक्षण असणे आवश्यक आहे .IIM Mumbai Bharti 2024
  • तसेच या पदासाठी जास्तीत जास्त वय 20 ते 40 वर्षापर्यंत नेमून देण्यात आलेले आहे या पदासाठी पात्र होण्यासाठी कमीत कमी एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • वीस वर्षाच्या वर्षानंतर व चाळीस आतली चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत तसेच कामात अनुभव असलेल्या उमेदवाराला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल .
  • तसेच प्रथम वेतन वीस ते पंधरा हजार रुपये महिना वेतन दिले जाईल. तसेच या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.IIM Mumbai Bharti 2024
  • ड्रायव्हर या पदासाठी वय वर्ष 40 वर्षापर्यंत पदासाठी किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • भरतीतील काशी संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • तसेच या भरतीमध्ये या पदांसाठी 15 ते 20 हजार महिना वेतन दिले जाईल.
  • या भरतीत उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने केली जाईल.

दारुगोळा कारखाना खडकी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध , पहा काय आहे पात्रता

मुलाखतीचा पत्ता….

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई एडमिन क्रमांक 11 उमेदवारांनी जमा केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्या उमेदवाराच्या संगणकीय ज्ञानाच्या आणि कौशल्याची तपासणी चाचणी घेतली जाईल . पुढे उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल तसेच प्रशासन विभाग आय एम मुंबई विहार तलाव पवई मुंबई येथे अर्ज सादर करायचा आहे . दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे ज्या उमेदवारांना नोकरी करायचे आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे .

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर ईमेल आयडी
  • आठवी ते 12 वी पास प्रमाणपत्र

महत्वाची सूचना…

  • जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे ऑफलाईन अर्ज लिंक ही वर दिलेली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची बनावट खोटी डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.IIM Mumbai Bharti 2024
  • त्यामुळे भरती करत असताना अर्ज करत असताना माहिती खरे आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पोहोचला वर हेतून अर्जाची पोत पावती घ्यावी अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता .

या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्याअगोदर दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा.
  • सर्वप्रथम तुम्हाला तिथे संपूर्ण अर्ज दिला जाईल तो व्यवस्थित रित्या तुम्हाला भरायचा आहे.
  • तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःची माहिती भरणे आवश्यक आहे तसेच पासपोर्ट साईज दोन फोटो जोडणे आवश्यक आहे
  • संपूर्ण माहिती अचूकपणे भरली आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे .
  • तसेच त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे देखील तुम्हाला माहिती सांगण्यात येईल लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे
  • मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

Frequently Asked Questions :

इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरतीसाठी किती पदांसाठी भरती होणार आहे ?

— इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरतीसाठी दोन प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरतीसाठी एकूण किती रिक्त पदांसाठी भरती होणार आहे ?

— इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरतीसाठी एकूण चार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे .

इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक किती देण्यात आलेली आहे ?

— इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 29 ऑगस्ट 2024 ही देण्यात आलेली आहे .

Leave a Comment