वर्क फ्रॉम होम जॉब टेक महिंद्रा कंपनी अंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , लगेचच करा अर्ज : Work From Home Tech Mahindra Bharti 2024

Work From Home Tech Mahindra Bharti 2024 देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये नावाजलेल्या आयटी क्षेत्रांमधील टेक महिंद्रा या कंपनी अंतर्गत पदवीधर उमेदवारांना तसेच बारावी पास उमेदवारांना देखील नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यावर फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या काम करून चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे या नोकरीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्राने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Work From Home Tech Mahindra Bharti 2024 जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुम्ही या भरतीसाठी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही यामध्ये कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे.

tech mahindra bharti
tech mahindra bharti

टेक महिंद्र कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये उमेदवारांना नोकरीची संधी दिली जाणार आहे या नोकरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक परमनंट म्हणजेच कायमस्वरूपी ची नोकरी असणार आहे आणि आयटी कंपनी अंतर्गत येणाऱ्या या कंपनीमध्ये उमेदवारांना निवड झाल्यानंतर आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे वर्क फ्रॉम होम जॉब असल्यामुळे घरबसल्या काम करून तुम्हाला चांगला पगार देखील दिला जाणार आहे.

या भरती अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळत असल्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त बारावी उत्तीर्ण आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर याबद्दल सादर करणे आवश्यक आहे. Work From Home Tech Mahindra Bharti 2024

Work From Home Tech Mahindra Bharti 2024 भरतीबद्दल थोडक्यात माहिती…

भरतीचे नाव टेक महिंद्र कंपनी अंतर्गत भरती 2024
भरती विभाग टेक महिंद्रा कंपनी अंतर्गत
भरती श्रेणी खाजगी नोकरी
पदाचे नावकस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह
आवश्यक शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण
वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण
वेतन श्रेणी 03 लाख प्रति वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
निवड प्रक्रिया परीक्षा अथवा मुलाखत
अर्ज शुल्क कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही
करावे लागणारे कामकोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्यास तयार असावा म्हणजेच की लवकर उशिरा रात्रभर शनिवार रविवार आणि आवश्यकतेनुसार टाईप करण्यासाठी देखील उमेदवार तयार असावा

भरतीचे नाव : टेक महिंद्रा कंपनी अंतर्गत भरती 2024

 भरती विभागटेक महिंद्रा कंपनी अंतर्गत

 भरती श्रेणी : या भरतीमध्ये खाजगी नोकरीची संधी मिळणार आहे

 पदाचे नावही भरती कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या रिक्त जागा भरण्यासाठी राबवण्यात येणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रताया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

 उपलब्ध पद संख्या : अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

 अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही

 अर्ज करण्याची प्रक्रियाया भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात

 भरतीची निवड प्रक्रियाया भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षा तो मुलाखतीद्वारे केली जाणार आहे

 वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक तीन लाख रुपये वेतन दिले जाणार आहे

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

  • Work From Home Tech Mahindra Bharti 2024 अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे
  • उमेदवारांकडे इंग्रजी या भाषेमध्ये बोलण्याचा आणि लिहिण्याचे कौशल्य असणे गरजेचे
  • उमेदवार कोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्यास तयार असावा म्हणजेच की लवकर उशिरा रात्रभर शनिवार रविवार आणि आवश्यकतेनुसार टाईप करण्यासाठी देखील उमेदवार तयार असावा
  • नवनवीन गोष्टी लवकर अवगत करणारा उमेदवार असावा
  • उमेदवारांकडे चांगले इंटरनेट स्पीड असणे आवश्यक आहे
  • कस्टमर सर्विस जॉब असल्यामुळे उमेदवारांकडे ग्राहकांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचे कौशल्य देखील असावे
  • उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. Work From Home Tech Mahindra Bharti 2024

इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन विचारलेली सर्व माहिती भरून आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांमध्ये उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे
  • या टेस्टमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना कंपनीकडून जॉब लेटर ऑफर करण्यात येणार आहे
  • यानंतर आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील उमेदवारांना दिली जाणार आहेत
  • राज्यांमधून कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही घर बसल्या याचे काम करू शकणार आहात
  • ऑफिसमधून काम करायचे असल्यास पुणे मध्ये असणाऱ्या ॲमेझॉन च्या ऑफिस मध्ये येऊन देखील तुम्ही या जॉब साठी काम करू शकता
  • निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार कंपनीकडे असणार आहेत Work From Home Tech Mahindra Bharti 2024

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit –  Kapil Samuel

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत 173 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

FAQ :

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

बारावी उत्तीर्ण

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

18 वर्षे पूर्ण

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑनलाइन

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

उमेदवारांकडे इंग्रजी या भाषेमध्ये बोलण्याचा आणि लिहिण्याचे कौशल्य असणे गरजेचे
उमेदवार कोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्यास तयार असावा म्हणजेच की लवकर उशिरा रात्रभर शनिवार रविवार आणि आवश्यकतेनुसार टाईप करण्यासाठी देखील उमेदवार तयार असावा
नवनवीन गोष्टी लवकर अवगत करणारा उमेदवार असावा
उमेदवारांकडे चांगले इंटरनेट स्पीड असणे आवश्यक आहे

1 thought on “वर्क फ्रॉम होम जॉब टेक महिंद्रा कंपनी अंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , लगेचच करा अर्ज : Work From Home Tech Mahindra Bharti 2024”

Leave a Comment