शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची संधी , लगेचच करा अर्ज : JSPM Bharti 2024

JSPM Bharti 2024 तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी राज्यांमधील नावाजलेल्या जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

JSPM Bharti 2024 जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असाल तर तुम्ही लवकरात लवकर खाली तुमचा अर्थ आणि त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पाठवायचे आहे त्या भरती अंतर्गत प्रशासन अधिकारी ,मार्केटिंग ऑफिसर, सिव्हिल इंजिनिअर, रेक्टर प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय अधिक्षक, लिपिक लेखापाल आणि ग्रंथपाल या साठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्या अगोदर आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 24 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.

यावरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या सर्व रिक्त पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे यासाठी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्याची लिंक, आणि कागदपत्रात बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहून घ्यायची आहे. JSPM Bharti 2024

JSPM Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावजयवंत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर अंतर्गत भरती 2024
भरती विभाग शिक्षण विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावप्रशासन अधिकारी ,मार्केटिंग ऑफिसर, सिव्हिल इंजिनिअर, रेक्टर प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय अधिक्षक, लिपिक लेखापाल आणि ग्रंथपाल
आवश्यक शैक्षणिक पात्रताअधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
उपलब्ध पदसंख्या21 रिक्त जागां
नोकरीचे ठिकाणलातूर महाराष्ट्र
वेतन श्रेणी नियमानुसार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अर्ज करण्यासाठी शुल्ककोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही
भरतीसाठी निवड प्रक्रियापरीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे
अर्ज पाठवण्याचा पत्ताजेएसपीएम परिसर पी-74 एमआयडीसी कळंब रोड लातूर महाराष्ट्र 413551
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेलjspmkava@electroultra03gmail.com
भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख24 ऑगस्ट 2024

भरतीचे नाव : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर अंतर्गत भरती 2024

भरती विभाग : शिक्षण विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरती अंतर्गत सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

JSPM Bharti 2024 पदाचे नाव : या भरती अंतर्गत प्रशासन अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर, सिव्हिल इंजिनिअर, रेक्टर प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय अधीक्षक, लिपिक लेखापाल आणि ग्रंथपाल इत्यादी पदांसाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

उपलब्ध पदसंख्या : ही भरती एकूण 21 रिक्त जागांसाठी राबवली जाणार आहे

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना लातूर महाराष्ट्र येथे नोकरीची संधी दिली जाणार आहे

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही

भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे

JSPM Bharti 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार जेएसपीएम परिसर पी-74 एमआयडीसी कळंब रोड लातूर महाराष्ट्र 413551 या पत्त्यावरती उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : jspmkava@electroultra03gmail.com

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहे
  • योग्य रित्या अर्ज भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने आपला अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोडून दिनांक 24 ऑगस्ट 2024 च्या आधी पाठवायचा आहे
  • अर्ज करत असताना उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे
  • इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला अर्ज आणि पाठवलेला अर्ज वैद्य म्हटलं जाणार आहे
  • अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पटावर दिले लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षका सह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपले अर्ज तपासून भरायचे आहेत
  • राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवाराने अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख देखील असावी
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे. JSPM Bharti 2024

या भरतीचे अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

https://drive.google.com/file/d/1j5F9malaBnzpcSHMcf8FkUJcOSeF6s9q/view

महापारेषण विभाग अंतर्गत 64 रिक्त जागांसाठी भरती सुरू

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

24 ऑगस्ट 2024

भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे ?

जेएसपीएम परिसर पी-74 एमआयडीसी कळंब रोड लातूर महाराष्ट्र 413551

Leave a Comment