IRDAI Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल आणि तुमचं शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी देशांमधील नावाजलेल्या भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे तसेच विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
या भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्या अगोदर आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे तसेच या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे यावर तिचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यावर ती अंतर्गत एकूण 49 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे तो जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आज सबमिट करणे गरजेचे आहे. IRDAI Bharti 2024
यावर ते अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना IRDAI कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खाली पाहून घ्यायचे आहे.
IRDAI Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
संस्थेचे नाव | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण भरती 2024 |
भरती विभाग | IRDAI विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
पदाचे नाव | असिस्टंट मॅनेजर |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणासह कोणत्याही शाखेतून पदवीधर |
उपलब्ध पद संख्या | 49 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशभरात |
वेतन श्रेणी | 44 हजार 500 ते 89 हजार 150 रुपये |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 20 सप्टेंबर 2024 |
भरतीची निवड प्रक्रिया | परीक्षेद्वारे |
संस्थेचे नाव : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण भरती 2024
भरती विभाग : IRDAI विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत
IRDAI Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणासह कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
उपलब्ध पद संख्या : हे भरती एकूण 49 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे
वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 44 हजार 500 ते 89 हजार 150 रुपये वेतन देण्यात येणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहेत
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये
वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 21 ते 30 वर्ष
- मागासवर्गीय/महिला/अपंग/माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्षे सूट
भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे
IRDAI Bharti 2024 अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचा आहे
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहून आपले अर्ज करणे गरजेचे आहे
- भारतामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
- आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड सबमिट करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांनी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेला देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचे अर्ज सबमिट होणार आहे
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा आपले अर्ज सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत IRDAI Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Adda247
शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू
FAQ :
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणासह कोणत्याही शाखेतून पदवीधर
भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
21 ते 30 वर्ष
भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑनलाईन
भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
20 सप्टेंबर 2024