सुरक्षा महामंडळ अंतर्गत उमेदवारांसाठी सुवर्णसंधी , पहा काय आहे पात्रता : MSF Bharati 2024

MSF Bharati 2024महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे वरिष्ठ दर्जाचे लघुलेखक/ स्वयं सहाय्यक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे सुरू झाले आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्वच उमेदवार यांच्यासाठी ही नोकरीची संधी महत्त्वाची अशी संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट सुवर्णसंधी असल्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत.

MSF Bharati 2024

MSF Bharati 2024आज आपण आपल्या या लेखामध्ये सुरक्षा महामंडळामध्ये करण्यात येणाऱ्या मोठ्या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल आणि तुम्हाला यावरती बद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

आज आपण आपल्या या लेखामध्ये या भरतीचा तपशील, या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, तसेच या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे, या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे करण्यात येणार आहे, या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याबरोबरच या भरतीसाठी अर्ज कुठे करावा, इत्यादी सर्व माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात या भरती बद्दल सविस्तर माहिती.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून वरिष्ठ दर्जाचे लघुलेखक/ स्वयं सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे सुरू झाले आहे. सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.MSF Bharati 2024

MSF Bharati 2024 भरती तपशील :

भरती विभाग :

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई पायावरती प्रक्रियेचा मुख्य विभाग आहे. पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्यातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा :

वरिष्ठ दर्जाचे लघुलेखक, स्वयं सहाय्यक या पदांसाठी एकूण एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : MSF Bharati 2024

या भरतीसाठी किंवा या पदांसाठी करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विद्या शाखेची पदवी असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा :

या भरती मधून भरल्या जाणाऱ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येऊ शकणार आहेत.

MSF Bharati 2024

MSF Bharati 2024 नोकरीचे ठिकाण :

या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वेतन श्रेणी :

या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 35 हजार रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे.

भरती कालावधी :

या पदांसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया :

MSF Bharati 2024 या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटचा वापर करणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2024 ही उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.

अर्जा नंतरची प्रक्रिया :

MSF Bharati 2024 या भरतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी त्याची पोचपावती या भरतीच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर ती पाठवणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ कोल्हापूर अंतर्गत सरकारी नोकरीची संधी

मुलाखत :

या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. मुलाखतीची तारीख आणि वेळ उमेदवारांना भ्रमणध्वनी किंवा ई-मेल द्वारे कळविण्यात येणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण :

या भरती मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे होणार आहे. पत्ता : सेंटर-1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-400 005

MSF Bharati 2024

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वैयक्तिक माहिती

महत्वाच्या सूचना :

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारावरती पात्र असलेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे आणि या यादीनुसार मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावले जाणार आहे .
  • उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण जाहिरात पूर्णपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात : क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक : क्लिक करा

MSF Bharati 2024 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या अंतर्गत प्रसिद्ध केलेली ही भरती जाहिरात राज्य सरकारी क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय सुवर्णसंधी आहे. वरिष्ठ दर्जाचे लेखक आणि स्वयंसाहाय्य या पदांसाठी असलेल्या रिक्त जागा या भरती द्वारे भरल्या जाणार आहेत. वरिष्ठ दर्जाचे लेखक आणि स्वयं सहाय्यक या पदासाठी असलेली ही जागा अनुभवी आणि कुशल अशा उमेदवारांसाठी योग्य ठरणार आहे. या पद भरतीसाठी उमेदवाराचे वय 65 वर्षांपर्यंतच्या वयोमर्यादा मुळे अनुभवी उमेदवारांना सुद्धा या संधीचा लाभ घेता येणार आहे.

उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 जुलै 2024 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असलेल्या या भरतीसाठी उमेदवारांनी वेळेमध्ये आणि लवकरात लवकर ऑनलाइन प्रकारे अर्ज सादर करायचे आहेत. आणि आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेमध्ये करायची आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रे उमेदवारांनी वेळेच्या आधीच तयार ठेवणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळेस येत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे ही संबंधित उमेदवाराची जबाबदारी आहे. मुलाखतीच्या वेळी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर करणे महत्त्वाचे आहे.

उमेदवारांनी हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे की नियुक्ती फक्त कंत्राटी तत्त्वावर ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या भरती मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना वतन श्रेणी ही 35000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. त्यामुळे ही नोकरी आर्थिकदृष्ट्या आकर्षक आहे, त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या पदांसाठी किंवा या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत. मुंबईसारख्या महानगरामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्यामुळे, ही नोकरी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांसाठी किंवा अनेकांसाठी आकर्षक ठरणारी अशी आहे.

उमेदवारांनी या संधीचा पूर्णपणे फायदा घेऊन आपली नोकरी पक्की करणे गरजेचे आहे. आपल्या कौशल्याचा वापर करून या महत्त्वपूर्ण पदासाठी सर्वच पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधी निश्चितच करियर मध्ये एक महत्त्वाचे पाऊल उमेदवारांसाठी ठरू शकणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Daily Recruitment

FAQ

या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे :

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ही भरती कोणत्या पदासाठी केली जाणार आहे ?

वरिष्ठ दर्जाचे लघुलेखक आणि स्वयं सहाय्यक अशी पदे आहेत.

निवड प्रक्रिया कशाप्रकारे केली जाणार आहे ?

मुलाखतीच्या माध्यमातून निवडकरण्यात येईल .

Leave a Comment