MPSC Group B Bharti 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट व अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत सहाय्यक चालक माहिती अधिकारी आणि अधिक्षक , पुस्तके व प्रकाशन गट व पदांच्या एकूण वीस रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 28 ऑगस्ट 2024 पासून ते दिनांक 11 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
MPSC Group B Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | सहाय्यक चालक, माहिती अधिकारी, अधीक्षक , पुस्तके आणि प्रकाशन गट ब |
शैक्षणिक पात्रता | आर्ट्स कॉमर्स आणि लॉ डिप्लोमा इन जर्नलिझम नॉलेज ऑफ मराठी इंग्लिश उर्दू गुजराती सिंधी आणि हिंदी आणि अनुभव जर्नलिझम विषयामध्ये पदवी |
वयोमर्यादा | 19 ते 38 वर्ष |
पदसंख्या | 20 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 28 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | ११ सप्टेंबर 2024 |
अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग – 719 रुपये मागासवर्गीय/आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग/अपंग/अनाथ – 449 रुपये |
पदाचे नाव : या भरती अंतर्गत सहाय्यक चालक, माहिती अधिकारी, अधीक्षक , पुस्तके आणि प्रकाशन गट ब इत्यादी रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे
शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार आर्ट्स कॉमर्स आणि लॉ डिप्लोमा इन जर्नलिझम नॉलेज ऑफ मराठी इंग्लिश उर्दू गुजराती सिंधी आणि हिंदी आणि अनुभव जर्नलिझम विषयामध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्ष असावे
पदसंख्या : एकूण 20 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू झाल्याची तारीख : 28 ऑगस्ट 2024
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : ११ सप्टेंबर 2024
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग – 719 रुपये
- मागासवर्गीय/आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग/अपंग/अनाथ – 449 रुपये
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला
- जात प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
- या भरतीसाठी 19 ते 38 वर्षे अशी वयोमर्यादा आहे
- या भरती अंतर्गत एकूण वीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
- या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया दिनांक 28 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे
- या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 निश्चित करण्यात आले आहे
- या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे किंवा अपलोड करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे MPSC Group B Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Ignite Academy MPSC
हे सुद्धा पहा:
महाराष्ट्रातील 10 हजार उमेदवारांना जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे अंतर्गत 103 रिक्त जागांसाठी भरती सुरू