संपतराव देशमुख को-ऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड अंतर्गत 03 रिक्त जागांसाठी भरती ; पहा काय आहे पात्रता : Sampatrao Deshmukh Co-Op Bharti 2024

Sampatrao Deshmukh Co-Op Bharti 2024 संपतराव देशमुख को-ऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर सांगली अंतर्गत अकाउंटंट पॅकिंग ऑपरेटर मेन्टेनन्स सुपरवायझर त्या पदांसाठी एकूण तीन रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या वरती अंतर्गत पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकणार आहेत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 07 दिवस म्हणजेच 2 सप्टेंबर 2024 असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sampatrao Deshmukh Co-Op Bharti 2024

Sampatrao Deshmukh Co-Op Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

पदाचे नावअकाउंटंट पॅकिंग ऑपरेटर मेंटेनन्स सुपरवायझर
पदसंख्या03 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
नोकरीचे ठिकाणसांगली
अर्ज पाठवण्याचा पत्तासंपतराव देशमुख को-ऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर हिंगणगाव बु. तालुका कडेगाव जिल्हा सांगली
अर्ज पद्धतऑनलाईन आणि ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत02 सप्टेंबर 2024

पदाचे नाव : या भरती अंतर्गत अकाउंटंट पॅकिंग ऑपरेटर मेंटेनन्स सुपरवायझर या पदांसाठी भरती केली जाणार आहे

पदसंख्या : या भरतीसाठी एकूण 03 रिक्त जागा आहेत

Sampatrao Deshmukh Co-Op Bharti 2024 शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अकाउंटंट बी कॉम ,एम कॉम ,जेडीसी ,अँड एमबीए फायनान्स, संगणक ज्ञान आवश्यक
पॅकिंग ऑपरेटर आयटीआय कोणत्याही शाखेचा पदवीधर
मेंटेनन्स सुपरवायझर डिप्लोमा इन मेकॅनिकल, आयटीआय

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना सांगली येथे नोकरीची संधी मिळणार आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संपतराव देशमुख को-ऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर हिंगणगाव बु. तालुका कडेगाव जिल्हा सांगली

अर्ज पद्धत : या भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतात

Sampatrao Deshmukh Co-Op Bharti 2024 अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एम एस सी आय टी प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात
  • या भरती अंतर्गत एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
  • या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
  • या भरतीसाठी मुलाखत देण्याची अंतिम मुदत 02 सप्टेंबर 2024 आहे
  • उमेदवारांनी अंतिम मुदत संपणारी या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचा आहे
  • या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे किंवा अपलोड करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे Sampatrao Deshmukh Co-Op Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत 466 रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment