उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू , पहा काय आहे पात्रता : Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी ,क्रेडिट अधिकारी, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 पर्यंत मुलाखत प्रक्रिया सुरू असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती अंतर्गत रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे मुलाखतीसाठी प्रक्रिया दिनांक 31 ऑगस्ट ते १ सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आणि सोबत येत असताना ओरिजनल सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन येणे गरजेचे आहे.

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

पदाचे नावप्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता 10वी , 12वी आणि पदवीधर
वयोमर्यादा34 वर्षे
मुलाखतीचा पत्ता अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
मुलाखतीसाठी तारीख31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, शाखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे ती पुढील प्रमाणे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण
क्रेडिट अधिकारी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण
शाखा व्यवस्थापक पदवीधर

वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 34 वर्षे असावे

मुलाखतीचा पत्ता : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे

मुलाखतीसाठी तारीख : या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024
Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ती उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • मुलाखतीसाठी दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 पर्यंत मुलाखत प्रक्रिया सुरू असणार आहे
  • अर्जदारांनी मुलाखतीला येत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे गरजेचे आहे
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • मुलाखतीची प्रक्रिया संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांची निवड केली जाणार नाही
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच सोबत येत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे गरजेचे आहे Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

अधिकृत मुळे पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment