इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 550 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; लगेचच करा अर्ज : IOB Bharti 2024

IOB Bharti 2024 इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत शिकाऊ या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या पदासाठी एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अर्ज मागे करण्याची शेवटची अंतिम दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज करणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IOB Bharti 2024
IOB Bharti 2024

IOB Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

पदाचे नाव Apprentice( शिकाऊ )
पदसंख्या 550 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रतापदवीधर
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत10 सप्टेंबर 2024
वेतन श्रेणीदहा ते पंधरा हजार

पदाचे नाव : या भरती अंतर्गत शिकाऊ पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत

पदसंख्या : या पदासाठी एकूण 550 रिक्त जागा आहेत

शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने

अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहेत

  • सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 944 रुपये
  • एससी एसटी आणि महिलांसाठी 708 रुपये
  • पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 472 रुपये

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरती अंतर्गत उमेदवारांकडे 10 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दहा ते पंधरा हजार पर्यंत वेतन दिले जाणार आहे.

IOB Bharti 2024
IOB Bharti 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एम एस सी एट किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांकडे 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
  • भरतीसाठी सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे
  • आवश्यक असलेले परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क भरणे देखील बंधनकारक आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच ऑनलाईन अर्ज करायचा आहेत
  • उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करण्याआधी व्यवस्थित रित्या तपासणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे गरजेचे आहे IOB Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी खालील video पहा : Video Credit –  Way to Success

नवीन जाहिराती पहा :-

MPSC Group B Bharti 2024

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू 

Leave a Comment