शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऍसेट्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ; लगेचच करा अर्ज : SCILAL Bharti 2024

SCILAL Bharti 2024 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऍसेट्स लिमिटेड अंतर्गत कंपनी सचिव, मुख्य वित्तीय अधिकारी, कायदेशीर प्रमुख, कार्मिक आणि प्रशासन प्रमुख या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या पदासाठी एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची अंतिम दिनांक 24 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज करणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SCILAL Bharti 2024
SCILAL Bharti 2024

SCILAL Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : या भरती अंतर्गत कंपनी सचिव, मुख्य वित्तीय अधिकारी, कायदेशीर प्रमुख, कार्मिक आणि प्रशासन प्रमुख या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत

पदसंख्या : या पदासाठी एकूण 04 रिक्त जागा आहेत

शैक्षणिक पात्रता : या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार खालील प्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंपनी सचिवइन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे सहयोगी फेलो सदस्यत्व असलेले पात्र कंपनी सचिव
मुख्य वित्तीय अधिकारीचार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट
कायदेशीर प्रमुखलॉ पदवी आणि तीन किंवा पाच वर्षे अनुभव
कर्मिक आणि प्रशासन प्रमुख एमबीए/पीजीडी बी एम/पी जी डी बी ए/बी ई/बी टेक

वयोमर्यादा : 60 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने

अर्ज शुल्क : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरती अंतर्गत उमेदवारांकडे 24 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 70 हजार ते दोन लाख रुपये वेतन दिले जाणार आहे.

SCILAL Bharti 2024
Source: /onlineapply.ind.in

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एम एस सी एट किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांकडे 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
  • भरतीसाठी सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे
  • आवश्यक असलेले परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क भरणे देखील बंधनकारक आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच ऑनलाईन अर्ज करायचा आहेत
  • उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करण्याआधी व्यवस्थित रित्या तपासणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे गरजेचे आहे SCILAL Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment