Lasalgaon Merchants Co-Op Bank Bharti 2024 लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत लिपिक या पदासाठी एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे यावर त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी अंतिम मुदत दिनांक 12 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज करणे आवश्यक आहे अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे तसेच आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
Lasalgaon Merchants Co-Op Bank Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | लिपिक |
पदसंख्या | 10 रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता | पदांच्या आवश्यकतेनुसार |
निवड प्रक्रिया | परीक्षेद्वारे |
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 12 सप्टेंबर 2024 |
पदाचे नाव : लिपिक
पदसंख्या : एकूण 10 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | 1 ) कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीधर आणि एमएससीआयटी समक्ष किंवा त्याचा संगणक अहर्ता आवश्यक 2 ) एम बी ए, जेडीसी, आणि सी एच एम असल्यास प्राधान्य |
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
अर्ज शुल्क : 800 रुपये
निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 12 सप्टेंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला
- जात प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
- या भरतीसाठी अंतिम मुदत दिनांक 12 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे
- या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे
- भरती अंतर्गत अर्ज करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच अर्ज करायचे आहेत
- उमेदवारांनी चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. Lasalgaon Merchants Co-Op Bank Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नवीन जाहिराती पहा :-