Amravati Gramin Police Bharti 2024 अमरावती ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण विभाग अंतर्गत पोलीस इंटरसिटी पदासाठी एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पदावर ती हजर राहणे गरजेचे आहे.
या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केले जाणार असल्यामुळे या मुलाखतीसाठी अंतिम मुदत दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी निश्चित करण्यात आले आहे तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम मुदत संपते आधी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे तसेच मुलाखतीसाठी येत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे गरजेचे आहे.
Amravati Gramin Police Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | पोलीस इंटरशिप |
पदसंख्या | 139 रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता | बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदवीत्तर |
नोकरीचे ठिकाण | अमरावती |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्ष |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीसाठी पत्ता | पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण |
मुलाखतीसाठी अंतिम मुदत | 3 सप्टेंबर 2024 |
पदाचे नाव : पोलीस इंटरशिप
पदसंख्या : एकूण 139 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदवीत्तर
नोकरीचे ठिकाण : अमरावती
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष
निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे
मुलाखतीसाठी पत्ता : पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण
मुलाखतीसाठी अंतिम मुदत : 03 सप्टेंबर 2024
शेतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- या मुलाखतीसाठी उमेदवारांनी वेळेवर ती दिलेल्या पत्त्यावरती उपस्थित राहणे आवश्यक आहे
- या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी अंतिम मुदत दिनांक 3 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे
- मुलाखतीसाठी उमेदवारांनी येत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन येणे गरजेचे आहे
- या भरती अंतर्गत मुलाखत देण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे
- सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदावर ती संबंधित तारखेला हजर राहावे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे Amravati Gramin Police Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नवीन जाहिराती पहा :-