Homguard Bharati 2024 आज आपण आपल्या या लेखामध्ये होमगार्ड या पदासाठी लागणारे आवश्यक सर्व माहिती जाणून घेणार आहोत.सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधामध्ये तुम्ही असाल तर , तुमचे शिक्षण झाले असेल तर तुमच्यासाठी देशामधील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विभागांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशांमधून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. विविध क्षेत्रांमधील उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Homguard Bharati 2024 राज्यात जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार आणि शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. या संघटनेमध्ये अनेक पदे रिक्त झाली आहेत. ही पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा होमगार्ड कार्यालय अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही जर 10 वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.
होमगार्ड या भरती ला सुरुवात झालेली आहे . या भरतीमध्ये 9700 पदांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र होमगार्ड भरती मध्ये दहावी पास असणे गरजेचे आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये या भरतीला सुरुवात झालेली आहे यासोबत इथे वेगवेगळे पद पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.महाराष्ट्र राज्यात होमगार्ड 97 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी लवकर अर्ज सादर करायचे आहेत. महाराष्ट्र राज्य मधील होमगार्ड संघटना ही पूर्णतः मानसिक तत्त्वावरती आधारित आहे, शासन संचालक संघटना आहे.Homguard Bharati 2024
Homguard Bharati 2024 भरतीचे नियम आणि अटी :
पात्रता निकष :
होमगार्ड या पदासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ते उमेदवार दहावी पास आहेत त्या सर्व उमेदवारांना होमगार्ड या भरतीसाठी अर्ज करता येऊ शकणार आहेत.
शारीरिक पात्रता :
या भरतीसाठी वय 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे.
उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर गरजेचे आहे.
Homguard Bharati 2024 शारीरिक क्षमता चाचणी :
या भरतीसाठी उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारामध्ये 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक आहे. एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या धावणे आणि गोळा फेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे :
- रहिवासी पुरावा
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी मार्कशीट प्रमाणपत्र )
- जन्मतारीख पुराव्यासाठी एसएससी बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- खाजगी नोकरी करत असाल तर मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
- तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी | इथे क्लिक करा |
अर्ज प्रक्रिया : Homguard Bharati 2024
- होमगार्ड या भरतीसाठी नोंदणीचे अर्ज वरती दिलेल्या संकेतस्थळावरती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा आहे.
- उमेदवार ज्या भागांमधील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणे अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे माध्यमातून पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज दाखल करता येणार आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करून त्याची छायांकित प्रत घ्यायचे आहे. त्यावरती आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवा, मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये.
- पहिल्या तारखेला कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी यासाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या झेरॉक्स अर्जासोबत जोडायचे आहेत. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन येणे गरजेचे आहे. दोन फोटो आणि मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करत असताना बंधनकारक राहील.
Homguard Bharati 2024 होमगार्ड पदाचे फायदे :
- सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान आणि विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण.
- तीन वर्षे सेवा पूर्ण होमगार्ड पोलीस दल वन विभाग अग्निशामन दलामध्ये 5 टक्के आरक्षण.
- प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
- गौरव अस्पत कामगिरी केल्यामुळे विविध पुरस्कार आणि पदके मिळवण्याची संधी.
- स्वतःचा व्यवसाय आणि शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी.
Homguard Bharati 2024 महत्त्वाच्या सूचना :
- होमगार्ड नोंदणी 15 जुलै 2024 ते 31 जुलै 2012 या कालावधीमध्ये खालील लिंक वरून इंग्रजी भाषेमधून भरायचे आहे. अर्ज भरत असताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून भरायचे आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची छायांकित प्रत घ्यायचे आहे.
- उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येतील त्यावरती आपल्या वर्त मनातील एक फोटो चिटकवून मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेरणे लिहायचे आहे आणि इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरायची नाही.
- ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. अर्ज तपासणी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी यासाठी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
- होमगार्ड या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर खालील दिलेल्या लिंक वरून नोंदणी करायची आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा : YBD Academy
FAQ
होमगार्ड आवश्यक कागदपत्रे काय आहे ?
- रहिवासी पुरावा,
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी मार्कशीट प्रमाणपत्र )
- जन्मतारीख पुराव्यासाठी एसएससी बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- खाजगी नोकरी करत असाल तर मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
- तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- होमगार्ड या भरतीसाठी नोंदणीचे अर्ज वरती दिलेल्या संकेतस्थळावरती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा आहे.
- उमेदवार ज्या भागांमधील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणे अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे माध्यमातून पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज दाखल करता येणार आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करून त्याची छायांकित प्रत घ्यायचे आहे. त्यावरती आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवा, मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये.