Union Bank Of India Recruitment 2024 मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये अप्रेंटिस (Apprenticeship) भरती करण्यात येत आहे. तसेच युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आपला या भरतीसाठी चा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पात्र व इच्छुक असलेल्या उमेवारांनी अर्ज अंतिम तारीख येण्याआधी लवकरात लवकर भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेली आहे.
Union Bank Of India अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार Union Bank Of India भरती ही ५०० रिक्त पदांसाठी होणार आहे, चला अशाच महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :
Union Bank Of India Recruitment 2024 बद्दल थोडक्यात माहिती
संस्थेचे नाव :- | युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२४ |
विभागाचे नाव :- | Union Bank Of India |
भरती श्रेणी :- | सरकारी |
पदाचे नाव :- | अप्रेंटिस (Apprenticeship) |
शैक्षणिक पात्रता :- | कोण्त्याही शाखेतील पदवी |
निवड प्रक्रिया :- | परीक्षेद्वारे |
नोकरीचे ठिकाण :- | संपूर्ण देशभर |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | १७ सप्टेंबर २०२४ |
अर्ज पद्धत :- | ऑनाईन |
उपलब्ध रिक्त जागा :- | ५०० रिक्त जागा |
वयोमर्यादा :- | २० ते २८ वर्ष |
वेतन श्रेणी :- | Pdf जाहीरात पहा |
आता आपण पाहूया Union Bank Of India 2024 एकुण रिक्त जागेंची, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज फी तपशील.
Union Bank Of India मध्ये रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस (Apprenticeship) | ५०० | कोणत्याही शाखेतील पदवी |
Union Bank Of India Recruitment 2024 साठी अर्ज फी किती असणार :
General / OBC | फि नाही |
SC / ST / EWS / PWD | फि नाही |
Union Bank Of India Recruitment 2024 साठी अर्ज प्रक्रिया कशी असेल ?
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १७ सप्टेंबर २०२४ आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
अर्ज करण्याची व अधिकृत वेबसाईट लिंक:
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
इथे अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!