MSRTC Bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत दहावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदाच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर ती नोंदणी करणे आवश्यक आहे.
या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार असून या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असणे गरजेचे आहे तसेच या पदासाठी पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता देखील असणे गरजेचे आहे.
MSRTC Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | शिकाऊ उमेदवार महिला/पुरुष |
उपलब्ध पद संख्या | एकूण 78 रिक्त जागा |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्ष |
शैक्षणिक पात्रता | दहावी पास |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक |
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार महिला/पुरुष
उपलब्ध पद संख्या : एकूण 78 रिक्त जागा
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष
शैक्षणिक पात्रता : दहावी पास
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | बीए, बी कॉम, बीएससी, पदवीधर, एम एस सी, टायपिंग पास |
सहाय्यक | आयटीआय पास |
शिपाई | एवएसी पास |
प्रभारक | मेकॅनिकल पदवी पास |
दुय्यम अभियंता | स्थापत्य पदविका पास |
वीजतंत्री | इलेक्ट्रिकल पदविका पास |
इमारत निरीक्षक | कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पदवीका पास |
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- जात प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 18 ते 35 वर्ष असावे
- या भरतीसाठी उमेदवारांकडून फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
- अर्ज करत असताना उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे MSRTC Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नवीन जाहिराती पहा :