SRTMUN Bharti 2024 स्वामी दयानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे या भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
SRTMUN Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | सहाय्यक प्राध्यापक |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मास्टर पदवी आणि नेट सेट |
उपलब्ध पद संख्या | 102 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | नांदेड, लातूर, परभणी |
वयोमर्यादा | 18 वर्षे पूर्ण |
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत | 12 सप्टेंबर 2024 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 431606 लातूर – संचालक उप परिसर लातूर 413531 परभणी – संचालक उप कॅम्पस परभणी श्री शिवाजी महाविद्यालय चौथा मजला बसमत रोड परभणी 431401 |
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मास्टर पदवी आणि नेट सेट
उपलब्ध पद संख्या : 102 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : नांदेड, लातूर, परभणी
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे पूर्ण
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत : 12 सप्टेंबर 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
- नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 431606
- लातूर – संचालक उप परिसर लातूर 413531
- परभणी – संचालक उप कॅम्पस परभणी श्री शिवाजी महाविद्यालय चौथा मजला बसमत रोड परभणी 431401
SRTMUN Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
SRTMUN Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- अर्ज करण्याआधीच आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेले अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहेSRTMUN Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित अर्जासोबत जोडून सबमिट करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिले जाणार आहे
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत SRTMUN Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फोर मटेरियल सेंटर पुणे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू