SPMCIL Bharti 2024 सिक्युरिटी प्रिंटिंग अँड प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मुख्य व्यवस्थापक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे तसेच यावर ते अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे.
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
SPMCIL Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती…
पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक
उपलब्ध पद संख्या : एकूण एक रिक्त जागा
वयोमर्यादा : पन्नास वर्षे
अर्ज शुल्क : शंभर रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता : जॉईंट जनरल मॅनेजर, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सोळावा मजला जवाहर व्यापारी भवन जनपथ नवी दिल्ली – 110001
आवश्यक शैक्षणिक पात्रता : कॉमर्स शाखेमधील पदवी
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 30 सप्टेंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
- अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करणे आवश्यक आहे
- दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी वेळेत आणि अंतिम मदत संपणाऱ्या आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी भरतीसाठी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे SPMCIL Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
स्वामी दयानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत 102 रिक्त जागांसाठी भरती जाहीर