श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मोठी भरती ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Shri Shivaji Law College Bharti 2024

Shri Shivaji Law College Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार ते श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे यावर ती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व रिक्त पदांसाठी उमेदवार पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shri Shivaji Law College Bharti 2024

Shri Shivaji Law College Bharti 2024 कंदार केसरी शिवाजी विधि महाविद्यालय कंधार नांदेड अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे या भरती अंतर्गत उमेदवार मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 21 सप्टेंबर 2024 असणार आहे.

Shri Shivaji Law College Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार विधी विषयात पदवी आणि पदव्युत्तर उत्तीर्ण तसेच नेट सेट पीएचडी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच अनुभवी उमेदवारांसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल

उपलब्ध पद संख्या : एकूण 04 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण : नांदेड

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखतीसाठी पत्ता : श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार तालुका कंधार जिल्हा नांदेड

मुलाखतीसाठी अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2024

Shri Shivaji Law College Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी आवश्यक माहिती :

  • या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
  • त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 21 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे
  • मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांनी देत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि शक्यतो फोटो वरती तारीख असावी
  • या भरती अंतर्गत उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे Shri Shivaji Law College Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 18 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Leave a Comment