NIA Bharati 2024 नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात केली आहे. या राष्ट्रीय तपास संस्थेचे अंतर्गत नोकरी करायचे असेल तर या भरतीसाठी चा अर्ज कसा करावा हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अंतर्गत ही भरती मोहीम राबवण्यात येणार आहे.
या भरतीसाठी पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इतक्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी मिळवून कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी उमेदवारांनी स्वीकारायची आहे.
NIA Bharati 2024 आज आपण आपल्या या लेखामध्ये या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, या भरतीसाठी कोण पात्र असणार आहे, या भरतीसाठी अर्ज शुल्क काय आहे, या विभागांतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, या भरती अंतर्गत किती पद संख्या भरल्या जाणार आहेत, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.पदसंख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क नोकर भरती शेवटची अंतिम मुदत आणि यासंदर्भातील पूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.NIA Bharati 2024
पदाचे नाव : निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, या पदांसाठी ही भरती सुरू करण्यात आलेली आहे.
पदसंख्या : या भारती अंतर्गत साधारणपणे 116 रिक्त जागांसाठी ही भरती राबवली जाणार आहे. हे भरते राष्ट्रीय तपास संस्थेचे माध्यमातून घेण्यात येणार आहे.
NIA Bharati 2024 शैक्षणिक पात्रता :
या भारतीय अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा शैक्षणिक पात्रता दिल्याप्रमाणे पात्र असणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे. निरीक्षक ,उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांना मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. उमेदवारांना ही मूळ Pdf खाली देण्यात आलेली आहे ती पीडीएफ वाचणे गरजेचे आहे.
भरती विभाग : ही भरती राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क : national investigation agency अंतर्गत भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क असणार नाही.
वयोमर्यादा :
उमेदवारांना या भरतीसाठी काही वयोमर्यादा ची अट देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या अंतर्गत निश्चित केलेल्या या भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 35 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट आणि एससी किंवा एसटी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे.
अर्ज पद्धत : NIA Bharati 2024
NIA Bharati 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे. अर्ज प्रक्रिया यासाठी ऑफलाइन असणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची अंतिम मुदत :
राष्ट्रीय तपास संस्थेच्या अंतर्गत या भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत ही 19 जुलै 2024 असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एस पी, एनआयए एच क्यू , सी जी ओ कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
NIA Bharati 2024 राष्ट्रीय तपास संस्था भरती :
NIA Bharati 2024 या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर या पत्त्यावर ती अर्ज पाठवावे लागणार आहेत. उमेदवारांनी 19 जुलै 2024 या तारखेच्या आधी आपला अर्ज या पत्त्यावर ती सादर करणे गरजेचे आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या तारखेनंतर आलेल्या कोणत्याही उमेदवाराच्या अर्जाचा कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या भरतीची ही निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
NIA Bharati 2024 राष्ट्रीय तपास संस्था यांच्या माध्यमातून निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, आणि हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला मूळ पीडीएफ जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे हे उमेदवारांना पाहायचे असेल तर आपण आपल्याला या लेखामध्ये मूळ पीडीएफ जाहिरातीची लिंक दिलेली आहे. उमेदवारांनी ही लिंक ओपन करून पदानुसार या ठिकाणी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे हे जाणून घ्यायचे आहे.
याबरोबरच अर्ज करण्याची सुरुवात 14 जून 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची अंतिम तारीख ही 19 जुलै 2024 देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अंतर्गत या चार पदाच्या भरतीसाठी 116 जागा रिक्त आहेत. त्यामुळे उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.
या भरतीचा अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आपण वरती जाणून घेतलेली आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी या भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 35 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट आणि एससी किंवा एसटी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
निरीक्षक ,उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांना मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. उमेदवारांना ही मूळ पीडीएफ खाली देण्यात आलेली आहे ती पीडीएफ वाचणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?
राष्ट्रीय तपास संस्थेच्या अंतर्गत या भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत ही 19 जुलै 2024 असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.