लाडकी बहिण योजना 2024 : बहिणींनो आपल्याला माहितीच असेल मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली गेली आहे. यामध्ये दर महा बहिणींना रु. 1,500 मिळणार आहेत. ज्यांनी जुलै ला लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला होता त्यांना ऑगस्ट मध्ये जुलै आणि ऑगस्ट चे रु. 3000 काही जणींच्या बँक खात्या मध्ये आले आहेत, परंतु काही जणींच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे अजून जमा झालेले नाहीत.
तर ज्यांना अद्याप पैसे आलेले नसून त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये रु. 4500 मिळणार आहेत. तिसरा टप्प्याची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे, तिसरा टप्पा 14 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्यांचे खात्यातून पैसे कट होत आहेत ज्यांचे कारण असं आहे की महिलांच्या बँक मध्ये पैसे नसल्यामुळे त्याचा चार्ग म्हणून पैसे जात होते परंतु आता शासनाने बँकेशी बोलून पैसे कट करणे रद्द केले गेले आहे, म्हणजेच तुमचे आता पैसे कट होणार नाहीत. ज्यांचे कट झाले आहेत त्यांचे पैसे परत येण्याची शक्यता, अशी चर्चा ऐकू येत आहे.
लाडकी बहिण योजना 2024 नक्की काय आहे नवीन GR?
“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण” योजने अंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत. राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेचा अर्ज सप्टेंबर पर्यंत चालू ठेवणार आहेत. तुम्ही जर अर्ज अद्याप ही भरलेला नसेल तर तो भरून घ्यावा.
आता असा GR आला आहे त्यामध्ये पाहिले अर्ज भरणारे ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका / बालवाडी सेविका व अन्वये नागरिक, समुह संघटक-CRP, मदत कक्ष प्रमुख , CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, व आपले सरकार सेवा केंद्र अशा 11 या प्राधिकृत व्यक्तींना स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.
तर आता यांपैकी अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व अधिकृत व्यक्तींना अर्ज स्विकृतीचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. तर, या शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज भरले जाणार आहेत.
अधिकृत वेबसाईट लिंक:
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिकृत वेबसाईट आणि GR मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर जाहिराती पहा :
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 18 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर