10वी उत्तीर्ण ते पदवीधर उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना जिल्हा बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी! लवकरात लवकर अर्ज करा | DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही 10वी /12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला जिल्हा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक (जिल्हा बँक) नोकरी करण्याची मोठी संधी. जिल्हा बँक ही सुवर्ण संधी विविध पदांसाठी सुरू आहे आणि यासाठी 700 पदे रिक्त आहेत. यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायची आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उमेदवारांनी जिल्हा बँक मध्ये होणाऱ्या या भरतीचा पुरेपूर  वापर करून घ्यावा. अर्ज स्विकारण्याची तारीख ही जाहीर झालेली असून ती 13 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेली आहे व अंतिम तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे.

DCC Bank Bharti 2024 या भरती बाबद काही महत्वाचे मुद्दे

नोकरी क्षेत्र :बँक
एकूण पद संख्या :700
पदाचे नाव : विविध पदे (खालील टेबल मधून किंवा मूळ जाहिरात PDF  मधुन जाणून घ्या 
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :27 सप्टेंबर 2024
निवड प्रक्रिया :परीक्षा आणि मुलाखतीद्वारे 
वेतन श्रेणी :पदांनुसर 

DCC Bank Bharati 2024 साठी लागणारी शिक्षण पात्रता

जाणून घेऊया DCC Bank मध्ये कोणकोणत्या पदासाठी ही भरती चालू आहे?

DCC Bank Bharti 2024 मध्ये विविध पदांसाठी ही भरती घेतली जात आहेत, त्यामध्ये

  • सुरक्षारक्षक
  • ड्रायव्हर
  • लिपिक(क्लार्क)
  • मॅनेजर व इतर पदे आहेत.

DCC Bank Bharti 2024 पदांसाठी लागणारी वयोमर्यादा आणि रिक्त पदे | DCC Bank Bharti 2024 age criteria :-

DCC Bank Bharti 2024 विविध पदांसाठी विविध वयाची अट आणि रिक्त जागा या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, यासाठी तुम्हाला खालील मूळ अधिकृत pdf वाचावी लागेल.

DCC Bank Bharti 2024 पदांसाठी लागणारी शिक्षण मर्यादा / DCC Bank Bharti 2024 Education criteria: 

शिक्षणमर्यादा ही 10वी पास, 12वी पास, आणि पदवीधर असणारे उमेदवार हे हा अर्ज करू शकता, विविध पदांसाठी वेगवेगळे शिक्षण मर्यादा आहेत त्यासाठी खालील pdf जाहिरात वाचावी.

DCC Bank Bharti 2024 साठी अर्ज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी ?

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

अर्ज करण्याची व अधिकृत वेबसाईट लिंक :

अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
इथे अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात 1 :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात 2 :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप : उमेदवार हे महाराष्ट्र राहवासी आणि त्यांना मराठी भाषा येणे गरजेचे. खालील अधिकृत pdf मधील माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचावी.

इतर माहिती :-

लाडकी बहिण योजनेत मोठा बदल, नवीन GR आला | लाडकी बहिण योजना 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 18 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Leave a Comment