Railway Bharati 2024 आपल्या या भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, या भरतीसाठी कोण पात्र असणार आहे, या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे सादर करावा, या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे, भरती अंतर्गत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर, या भरतीसाठी अर्ज कसा सादर करावा याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Railway Bharati 2024 भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत भरती
Railway Bharati 2024 भारतीय मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी भारतीय मध्ये रेल्वे यांनी या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत अप्रत्यक्ष पदासाठी एकूण 2424 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत जवळजवळ 2424 जागा अंतर्गत भरल्या जाणार आहेत त्यामुळे, या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत.
यासाठी भारतीय मध्य रेल्वे यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवणे सुरू करण्यात आलेले आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वतन श्रेणी, अर्ज पद्धत आणि अंतिम मुदत, अशा प्रकारचे सर्व सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खालीलपैकी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.Railway Bharati 2024
रिक्त पदे : या भरती अंतर्गत एकूण 2424 पद भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज सादर करायचा असेल तर काही वयोमर्यादा ची अट घातलेली आहे. यामध्ये 15 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे वय असणे आवश्यक आहे. एससी किंवा एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात येणार आहे.Railway Bharati 2024
अर्ज शुल्क : उमेदवारांकडून प्रत्येकी ₹100 अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
पदाचे नाव : या भरती अंतर्गत अप्रेंटिस या रिक्त पदांसाठी भरती राबवली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज सादर करायचे असतील तर ऑनलाइन प्रकारे अर्ज सादर करता येऊ शकणार आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत : 19 जुलै 2024 ही अंतिम मुदत उमेदवारांना ऑनलाईन प्रकारे अर्ज करण्याची असणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
या भरतीसाठी पात्रता आणि अटी :
- ही भरती पूर्णपणे मध्य रेल्वे अंतर्गत म्हणजेच केंद्र सरकार अंतर्गत घेण्यात येणार आहे.Railway Bharati 2024
- या भरतीसाठी एकूण पदे निवडण्यात येणार आहेत एवढ्या पदांसाठी भरती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
- शैक्षणिक पात्रता तुमच्या पदानुसार वेगवेगळे असणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरत आहे हे त्यावरती अवलंबून असणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहिल्यानंतर समजेल.
- दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे ही सर्व पदांसाठी मूलभूत शैक्षणिक पात्रता असणार आहे याशिवाय तुम्ही पात्र ठरणार नाही.
- या भरतीचा अर्ज भरून मध्य रेल्वेचा मेन ऑफिसमध्ये द्यावा लागणार आहे . यासाठी तुमचा भरती साठी केलेला अर्ज योग्य पद्धतीने भरलेला असणे आणि तसेच त्याला सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेली असणे आवश्यक आहे.
- त्यामुळे अर्ज सादर करत असताना सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे.Railway Bharati 2024
Railway Bharati 2024 महत्त्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी भारतीय मध्य रेल्वे यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवणे सुरू करण्यात आलेले आहे.
- उमेदवारांना जर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज लिंक आपण आपल्या लेखामध्ये दिलेली आहे. या लिंक वर क्लिक करून सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करायचे आहेत.
- भरतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जर चुकीचे आणि बनावट किंवा खोटे कागदपत्रे अपलोड केले असतील तर आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षा मध्ये आले तर त्यांच्यावर ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करत असताना कोणत्याही चुकीचे डॉक्युमेंट चा वापर करू नये.
- या सर्व प्रकारामुळे भरती अर्ज सादर करत असताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. कोणत्याही उमेदवाराने चुकीची किंवा खोटी कागदपत्रे अपलोड करायची नाहीत.
- यानंतर तुमच्या कास्ट प्रवर्गानुसार अर्ज फी आणि ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंग यूपीआय द्वारे भरा आणि अर्ज सबमिट करणे या प्रक्रिया अर्ज सादर करत असताना महत्त्वाच्या आहेत.
- अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नये. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करू शकणार आहात.Railway Bharati 2024
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit – Maha Naukari
FAQ
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
यामध्ये 15 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे वय असणे आवश्यक आहे. एससी किंवा एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात येणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत काय आहे ?
19 जुलै 2024 ही अंतिम मुदत उमेदवारांना ऑनलाईन प्रकारे अर्ज करण्याची असणार आहे.