BIS Job Vacancy 2024 म्हणजेच भारतीय मानक ब्युरो हे भारतामधील प्रसिद्ध असलेल्या नामांकित विभागामध्ये तुम्हाला सरकारी नोकरीची सुवर्ण संधी देत आहे, ही भरती विविध क्षेत्रात पदवीधर आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी करण्यात येत आहे.
मित्रांनो भारतीय मानक ब्युरो यांनी चालू केलेल्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे, तर लवकरात लवकर अर्ज करा.
BIS Job Vacancy 2024 यामध्ये सुरू झालेली भरती ही विविध पदांसाठी होत आहे. तर पदे कोणती आहेत, त्याच्यासाठी लागणारे शिक्षण, वयोमर्यादा आणि आवश्यक कागतपत्र यांची माहिती खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट मध्ये आणि pdf जाहिरात मध्ये पाहा.
भारतीय मानक ब्युरो 2024 मधील काही महत्वाचे पॉइंट्स / BIS Job Vacancy 2024 important points
भरती प्रकार :- | सरकारी |
भरती विभाग :- | BIS विभाग |
भरतीचे नाव :- | भारतीय मानक ब्युरो 2024 |
पदांची नावे :- | सहाय्यक संचालक, वैयक्तिक संचालक आणि इतर पदे |
पद संख्या :- | 345 |
अर्ज प्रक्रिया :- | ऑनलाइन |
वेतन श्रेणी :- | पदांनुसार (रु.19900 ते रु.112400 महिना) |
नोकरीचे ठिकाण :- | संपूर्ण देशभर |
अंतिम तारीख :- | 30 सप्टेंबर 2024 |
चला आता आपण पाहूया BIS Job Vacancy 2024 मध्ये असणारे पदे, वयोमर्यादा, शिक्षणपात्रता, निवड प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे शुल्क
भारतीय मानक ब्युरो भरती 2024 पदे / BIS Job Vacancy 2024 Job role
या भरातीसाठी खालिल पदे आहेत :-
- संचालक
- वैयक्तिक संचालक
- सहाय्यक विभागीय अधिकारी (ASO)
- सहाय्यक (CAD)
- स्टेनोग्राफर
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
- तांत्रिक सहाय्यक (लॅब)
- तंत्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी जागा रिकाम्या आहेत.
भारतीय मानक ब्युरो भरती 2024 शिक्षणपात्रता / BIS Job Vacancy 2024 Eligible Criteria
भारतीय मानक ब्युरो भरती 2024 साठी लागणारे शिक्षण हे काही काही पदांसाठी ITI तर काही काही पदांसाठी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची गरज आहे त्यासोबत काही पदांसाठी अनुभवाची ही आवश्यकता आहे तर तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये पडताळून पाहा.
भारतीय मानक ब्युरो भरती 2024 वय अट / BIS Job Vacancy 2024 Age Criteria
भारतीय मानक ब्युरो भारती 2024 मध्ये अर्ज करत असाल तर तुमचे वय हे 27 ते 35 वर्ष असावे. जर तुम्ही मागासवर्गीय / महिला / अपंग / माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 ते 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
भारतीय मानक ब्युरो भरती 2024 अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया / BIS Job Vacancy 2024 Form fee and selection process
या भरतीमध्ये तुमची निवड ही परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे आणिअर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
भारतीय मानक ब्युरो भरती 2024 आवश्यक कागादपत्रे / BIS Job Vacancy 2024 Important Documents
- पासपोर्ट सायझ फोटो
- आधारकार्ड/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- व इतर प्रमाणपत्रे
भारतीय मानक ब्युरो भरती 2024 अर्ज कुठे भरावा? / BIS Job Vacancy 2024 How to Apply for BIS?
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
अर्ज करण्याची व अधिकृत वेबसाईट लिंक :
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
इथे अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
टीप : खालील अधिकृत Pdf मधील माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचावी आणि माहिती उपयुक्त वाटल्यास मित्रपरीवला ही शेअर करा.
नवीन नोकरी अपडेट :-
North Central Railway Recruitment 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी