ECGC Limited Bharti 2024 एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत प्रोफेशनल ऑफिसर या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या पदासाठी 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती अंतर्गत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे आयबीपीएस कडून पीओ पदासाठी मोठी गर्दी केली जाणार आहे आणि यावेळी पीओ म्हणजे प्रोफेशनली ऑफिसरच्या 40 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या रिक्त पदांमध्ये 16 पदेही अनारक्षित असणार आहे तर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी तीन, 11 ओबीसी आणि 40 एसटी वर्गासाठी आरक्षित आहेत.
ECGC Limited Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर
उपलब्ध पद संख्या : 40 रिक्त जागा
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
अर्ज शुल्क : 900 00 रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 13 ऑक्टोंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेयर
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ECGC Limited Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अंतिम मुदत दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- या भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. ECGC Limited Bharti 2024
आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |