Satyajeet Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha Bharti 2024 सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वारुंजी सातारा अंतर्गत जनरल मॅनेजर, शाखाप्रमुख आणि क्लर्क या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून मुलाखतीसाठी आयोजित करण्यात आले आहेत सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 30 सप्टेंबर 2024 आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या प्रकारचे शोधात असाल तर तुमच्यासाठी सध्याचे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केले जाणार आहे मुलाखतीसाठी अंतिम मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
Satyajeet Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : जनरल मॅनेजर, शाखाप्रमुख आणि क्लर्क
उपलब्ध पद संख्या : आठ रिक्त जागा
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे पूर्ण
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण : सातारा
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीसाठी पत्ता : सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वारुंजी, वारुंजी तालुका कराड
मुलाखतीसाठी अंतिम मुदत : 30 सप्टेंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेयर
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Satyajeet Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- वरील सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर ती संबंधित तारखेला उपस्थित राहणे गरजेचे आहे
- या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- या भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. Satyajeet Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha Bharti 2024
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |