vidhy Nyay Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र शासन, विधी आणि न्याय विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती ही वाहनचालक (ड्रायव्हर) साठी होत आहे. या भरतीसाठी 02 जागा रिक्त आहेत. यासाठी तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन, विधी आणि न्याय विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता हा खालील pdf जाहिरात मध्ये देण्यात आला असून तुम्ही अर्जासहित आवश्यक कागदपत्रे ही पाठवायचे आहेत. vidhy Nyay Vibhag Bharti 2024
vidhy Nyay Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र शासन, विधी आणि न्याय विभाग मध्ये काम करण्याची सुवरणसंधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2024 आहे, तर त्वरित अर्ज करा.
अधिक माहितीसाठी 02222793610 या नंबर वर संपर्क साधावा.
vidhy Nyay Vibhag Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती
भरती प्रकार :- | महाराष्ट्र शासन |
भरती गट :- | क गट |
भरतीचे नाव :- | महाराष्ट्र शासन, विधी आणि न्याय विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती 2024 |
पदाचे नाव :- | वाहनचालक (ड्रायव्हर) |
पद संख्या :- | 02 |
अर्ज प्रक्रिया :- | ऑफलाईन |
वेतन श्रेणी :- | रु.19900 ते रु. 63200 महिना |
अंतिम तारीख :- | 20 सप्टेंबर 2024 |
अर्ज व मह्वत्वाच्या लिंक्स :-
टीप : खालील अधिकृत PDF मधील माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी आणि माहिती उपयुक्त वाटल्यास मित्रपरीवला ही शेअर करा
इतर नवीन भरती पाहण्यासाठी खाली क्लिक करा :-
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी
10वी उत्तीर्ण ते पदवीधर उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना जिल्हा बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी !!