Deltek Recruitment 2024 – Deltek Company नवीन भरती घेत आहे, या भरतीसाठी Fresher उमेद्वार यांनी हा अर्ज करायचा आहे. Deltek भरती ही Associate Recruiter या पदासाठी होत आहे. या भरतीसाठी तुम्हाला कोणताही अनुभव नसेल तरीही तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज करण्याची पद्धत ही online आहे, तरी तुम्ही लवकरात लवकरअर्ज करा. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असुन त्याची अंतिम तारीख 22 October 2024 दिली गेलेली आहे.
तुम्ही जर IT job शोधत असाल तर ही सुवर्ण संधी गमावु नका. या कामाचा Time हा आठवाड्यातुन 5 दिवसांचा असेल. तसेच हा जॉब तुम्ही घरी बसुन करु शकता.
चला तर पहुया Deltek Recruitment 2024 साठीची महत्वाची महिती थोडक्यात टेबल स्वरुपामध्ये
Deltek Recruitment 2024 थोडक्यात माहिती
नोकरीचा प्रकार :- | रिमोट |
कंपनीचे नाव :- | Deltek |
पोस्ट :- | असोसिएट रिक्रूटर |
पात्र :- | फ्रेशर्स |
अर्ज सुरू करण्याची तारीख :- | 19 सप्टेंबर 2024 |
अर्जाची शेवटची तारीख :- | 22 ऑक्टोबर 2024 |
अनुभव :- | कोणताही पूर्व अनुभव आवश्यक नाही |
निवड प्रक्रिया, पगार, कामाचे दिवस आणि वेळ काय आहेत
Deltek Recruitment 2024 निवड प्रक्रिया:
अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर भर्तीकर्ता तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतो. त्यानंतर, तुम्ही निवडल्यास, भर्ती करणारे तुमच्याशी संपर्क साधतील. त्यानंतर पुढील प्रक्रिया सांगतो.
Deltek भर्ती 2024 कामाचे दिवस :
जर तुम्ही या पदासाठी निवडले तर तुम्हाला आठवड्यातून 5 दिवस काम करायचे आहे.
Deltek भर्ती 2024 कामाचा प्रकार आणि वेळ
Deltek तुम्हाला घरून काम करण्याची संधी आणि पूर्ण वेळ नोकरी देते.
Deltek Recruitment 2024 साठी मध्ये असणारी Requirements :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणताही पदवीधर किंवा समकक्ष पदवी असावी
- कॉर्पोरेट आणि/किंवा तांत्रिक भरतीचा अनुभव असावा
- नेटवर्कमध्ये सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी आणि प्रतिभा ओळखण्यासाठी सिद्ध ट्रॅक रेकॉर्डसह पारंपारिक आणि सर्जनशील भरती करण्याच्या दोन्ही पद्धतींमध्ये पारंगत असावा
- मजबूत नियोजन आणि संस्थात्मक कौशल्य आवश्यक; इतरांमध्ये निकडीची तीव्र भावना आवश्यक आहे
- व्यवसायाभिमुख आणि व्यावसायिक धोरणे भर्ती उपक्रमांशी कशी जोडतात याची समज पाहिजे
- रणनीतिकदृष्ट्या विचार करण्यास आणि रणनीतीने अंमलात आणण्यास सक्षम असणे आवश्यक आहे; उदाहरणाद्वारे नेतृत्व करण्याची सिद्ध क्षमता महत्त्वपूर्ण आहे
- नेतृत्वाच्या बऱ्याच स्तरांसाठी भरती करण्याचा आणि काम करण्याचा अनुभव घ्या
- क्रिएटिव्ह समस्या सोडवणारा असावा
Deltek Recruitment 2024 साठी महत्वाच्या लिंक्स
Deltek वेबसाइट :- | येथे क्लिक करा |
Deltek भर्ती 2024 अर्जाची लिंक :- | येथे क्लिक करा |
डेल्टेक भर्ती 2024 साठी अर्ज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी ?
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही २२ ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे.
- जेव्हा तुम्ही लिंक उघडता, तेव्हा तुम्हाला तुमचे अनस्टॉप खाते लॉग इन करायचे आहे किंवा खाते तयार करायचे आहे
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या notice पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
अशाच नव नवीन जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी आताच खालिल लिंक्स वर भेट द्या
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप : Read Applicant Notice Carefully. अधिकृत website मधील माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचावी आणि माहिती उपयुक्त वाटल्यास मित्रपरीवला ही शेअर करा
इतर नवीन भरती पाहण्यासाठी खाली क्लिक करा :-
महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग मध्ये नोकरी करण्याची संधी
रु.19900 ते रु.112400 महिना वेतन, भारतीय मानक ब्युरो अंतर्गत भरती 2024