Lek ladki yojana 2024: तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तुमच्याघरी 1 एप्रिल 2023 ला किंवा नंतर एक अथवा जुवळ्या मुलगी जन्माला आल्या असतील तर तुम्हाला या योजनेचा आनंद मिळणार आहे व जर एक मुलगी एक मुलगा असल्यास ,मुलीला या योजनेचा पुरेपूर वापर करण्यात येणार आहे.
परंतु तुमच्या घरी 1 एप्रिल 2023 आधी मुलगा असल्यास आणि नंतर दोन मुली जन्मास आल्या असल्या तर त्यांना या योजनेचा भाग बनता येणार आहे.
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेल्या घोषणे मध्ये लेक ” लाडकी योजना 2024 ” ही आणण्यात आली आहे. ही घोषणा मार्च 2024 रोजी करण्यात आली होती.
लेक लाडकी योजना 2024 यामध्ये ज्या मुलींचे रेशन कार्ड पिवळे व केशरी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्या मुलगी शासनाची अजून शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही योजनेचा वापर घेत असेल तर तुमच्या मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
Lek ladki yojana 2024 साठी इयत्तेनुसार किती मिळणार पैसे?
टप्पा | कधी | किती |
पहिला | जन्मानंतर | 5000 /-रुपये |
दुसरा | मुलगी पाहिले मध्ये गेल्यावर | 6000 /-रुपये |
तिसरा | मुलगी सहावी मध्ये गेल्यावर | 7000/- रुपये |
चौथा | मुलगी अकरावी मध्ये गेल्यावर | 8000/- रुपये |
पाचवा | मुलगीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर | 75,000 रुपये |
एकूण लाभ : | 1,01,000/- रुपये |
तुम्हाला या योजने करिता नोंदणी करावी लागणार आहे, त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालील तक्त्या मध्ये दिलेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती वाचून तो अर्ज ऑफलाईन वेळी भरताना अंगणवाडी सेविका कडे द्यावा त्याचबरोबर आवश्यक असणारे कागदपत्रे जे काहलील pdf जाहिरात तसेच अर्ज मध्ये दिलेल्या प्रमाणे जोडावे.
Lek ladki yojana 2024 apply link :
लेक लाडकी योजना शासन निर्णय : | येथे क्लिक करा |
लेक लाडकी योजना मराठी फॉर्म:- | येथे क्लिक करा |
Lek ladki yojana Online Form:- | येथे क्लिक करा |
Lek ladki yojana pdf download:- | येथे क्लिक करा |
WhatsApp Group join करा :- इथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलीय न्यायाधीकरण मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू
50 हजार रुपये मिळणार पगार | भारतीय क्रिडा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती