अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत 56 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : FDA Bharti 2024

FDA Bharti 2024 अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यावर ते अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच या पर्यन्त अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपले अर्ज करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

FDA Bharti 2024
FDA Bharti 2024

जर तुम्हालाही या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे विभागामध्ये नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

FDA Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ

उपलब्ध पद संख्या : 56 रिक्त जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज शुल्क :

  • अराखीव प्रवर्ग – 1 हजार रुपये
  • राखीव प्रवर्ग – 100 रुपये

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 22 ऑक्टोबर 2024

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की माहिती प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

FDA Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट बदलत असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे FDA Bharti 2024

भारतीय उत्तर मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरातhttps://mahabharti.in/wp-content/uploads/2024/09/IMG_20240922_075009.jpg
ऑनलाइन अर्जhttps://fdamfg.maharashtra.gov.in/login.aspx
अधिकृत वेबसाईटhttps://fdamfg.maharashtra.gov.in/login.aspx

अधिक माहितीसाठी लिंक्स :-

सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर नवीन भरती :-

3445 रिक्त जागांसाठी रेल्वे बोर्ड भरती अंतर्गत भरती जाहीर

IndiGo Bharti 2024

Leave a Comment