NHM Bharti 2024 : आपण जर राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत होणाऱ्या भरतीसाठी वाट पाहत होता असाल तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत होणाऱ्या भरतीसाठी विविध पदे उपलब्ध आहेत, त्यासाठी 2 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत.
NHM भरती साठी लागणारी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून ती 30 सप्टेंबर पर्यंत चालू ठेवलेली आहे . अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून अर्ज पाठवण्याचा पत्ता हा “राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार , नाशिक” हा आहे.
जर तुमची टायपिंग स्पीड ही 40 w.p.m इंग्लिश आणि 30 w.p.m मराठी असेल तर तुम्ही हा अर्ज नक्कीच करू शकता, अजून काही पात्रता असून तुम्ही ते pdf जाहिरात मध्ये पहावे.
एकूण 1679 पदांची भरती | भारतीय उत्तर मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती 2024
NHM Bharti 2024 बद्दल काही महत्वाची माहिती थोडक्यामध्ये
भरती विभाग : | राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा परिषद |
भरती प्रकार: | आरोग्य विभाग |
अर्ज स्विकारण्याची पद्धत: | ऑफलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: | 30 सप्टेंबर 2024 |
पदाचे नाव: | डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी |
रिक्त संख्या : | 02 |
मासिक वेतन : | 18000 ते 60000 |
नोकरी ठिकाण : | नाशिक |
NHM 2024 PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर जाहिराती :-
अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत 56 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया
3445 रिक्त जागांसाठी रेल्वे बोर्ड भरती अंतर्गत भरती जाहीर :
टीप :- संपूर्ण माहिती व सूचना एकदा नीट अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!