Sports Authority Of India (SAI) 2024 मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही भारतीय क्रिडा प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 11 रिक्त जागा आहेत, तर लवकरात लवकर अर्ज करावे. अर्ज हा खाली टेबल मध्ये दिलेल्या ईमेल आयडी असून तुम्ही त्या ईमेल आयडी वर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही 06 ऑक्टोंबर 2024 आहे.
भारतीय क्रिडा प्राधिकरण अंतर्गत होणारी भरती ही ” यंग प्रोफेशनल ” या पदासाठी होत आहे. अर्ज करणारे उमेदवार हे पात्रता तपासण्यासाठी खालील टेबल स्वरूपातील महिती आणि अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन चेक करावी.
Sports Authority Of India (SAI) 2024 चला अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :
संस्थेचे नाव :- | भारतीय क्रिडा प्राधिकरण |
विभागाचे नाव :- | SAI |
पदाचे नाव :- | यंग प्रोफेशनल |
शैक्षणिक पात्रता :- | LLB |
अर्ज पद्धत :- | ऑनाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | ०6 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्यासाठी ईमेल :- | pdf मध्ये पाहा |
उपलब्ध रिक्त जागा :- | 11 रिक्त जागा |
Sports Authority Of India (SAI)2024 बद्दल माहिती
आता आपण पाहूया Sports Authority Of India (SAI)2024 साठी असणारे वयमर्यादा, वेतन श्रेणी, व आवश्यक शिक्षणपात्रता
वयोमर्यादा : या भरती साठी तुमचे वय मर्यादा हे 35 वर्ष आहे.
वेतन श्रेणी: जर तुम्ही या भरती साठी पात्र असाल तर तुम्हाला रु. 50,000/- मिळणार आहे.
शिक्षणपात्रता : जर तुमचे शिक्षण Bachlor’s of Law ( LLB) with 3 years of experience.
डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी आरोग्य अभियन अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू
SAI अधिकृत वेबसाईट : – | येथे क्लिक करा |
SAI इथे अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- संपूर्ण माहिती आणि सूचना एकदा पूर्णपणे अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर नवीन भरती :-
अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत 56 रिक्त जागांसाठी भरती सुरू