Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024 कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अंतर्गत शिपाई आणि पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी आणि सफाई कामगार या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ती आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने वेळेत उपस्थित राहून सबमिट करणे आवश्यक आहे.
Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : शिपाई/घरी, सुरक्षारक्षक, गेट मन, माळी आणि सफाई कामगार
उपलब्ध पदसंख्या : दहा रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : अहमदनगर
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती राहता पोस्ट साकुरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर पिन कोड 423107
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 15 ऑक्टोंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
- या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने व्यवस्थित रित्या सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1TcJUBE2ZlroW4iRU6XziCnPtVW2Lbcse/view |
इतर भरती :-