Van Vibhag Amravati Bharti 2024 वन विभाग अमरावती अंतर्गत निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सात दिवस म्हणजेच 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवणे आवश्यक आहे.
या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
Van Vibhag Amravati Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर
उपलब्ध पद संख्या : एक रिक्त जागा
वयोमर्यादा : अठरा ते पंचवीस वर्षे
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक सीपना बनण्याचे विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्प परतवाडा 444805
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 ऑक्टोंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Van Vibhag Amravati Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- Van Vibhag Amravati Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासणी आवश्यक आहे
- भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे
- उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी देणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे
अधिकृत जाहिरात | https://drive.google.com/file/d/1CqJUKVlJ62X9gWqHMnf9R-fvL53fkUOC/view |
अधिकृत वेबसाईट | https://mahaforest.gov.in/ |
इतर भरती :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 258 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू