AIIMS Bharti 2024: जर तुम्ही अखिल भारतीय आयर्विज्ञान मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर ही भारती तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. ही भरती विविध पदांसाठी घेतली जात आहे, पूर्ण पदे आणि त्यांची माहिती खालील मूळ pdf जाहिरात पाहावी लागणार आहे.
अखिल भारतीय आयर्विज्ञान मार्फत होणाऱ्या भरतीची जागा ही नागपूर येथे होणार आहे. या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 07 ऑक्टोंबर 2024 आहे, तर मुलाखत ही “प्रशासकीय ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान , नागपूर -441108” या पत्त्यावर होणार आहे.
AIIMS Bharti 2024 अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार AIIMS भरती ही 73 रिक्त पदांसाठी होणार आहे,
चला अशाच महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :
संस्थेचे नाव :- | अखिल भारतीय आयुर्विज्ञान |
विभागाचे नाव :- | AIIMS |
रिक्त पदे :- | 73 |
पदाचे नाव :- | विविध पदे ( मूळ pdf जाहिरात पहा) |
शैक्षणिक पात्रता :- | पदांनुसार |
निवड प्रक्रिया :- | मुलाखतीद्वारे |
नोकरीचे ठिकाण :- | नागपूर |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | 07 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज पद्धत :- | ऑनाईन |
मुलाखतीची तारीख :- | 09 ऑक्टोंबर 2024 |
AIIMS Bharti 2024 साठी तुम्हाला लागणारी pdf जाहिरात तसेच लागणाऱ्या आवश्यक लिंक्स
अधिकृत वेबसाईट : – | येथे क्लिक करा |
इथे अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ०7 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
सर्व मित्र – गरजु व्यक्तींना नक्कीच शेअर करा!
इतर भरती :-
वनविभाग अमरावती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया