ESIC Mumbai Bharti 2024 : ESIC म्हणजेच कर्मचारी राज्य विमा निगम येथे भरती सुरू करण्यात आलेली असून ही भरती वकील पदासाठी करण्यात येत आहे. पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरात मध्ये पहावे.
ESIC Mumbai Bharti 2024
अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत चालू ठेवणार आहेत. ” अपर आयुक्त एंव क्षेत्रिय निर्देशक, महाराष्ट्र क. रा. बी, निगम क्षेत्रिय कार्यालय पंचदीप भवन एन. एम. जोशी मार्ग , लोअर परेल, मुंबई – 400 013″ या पत्त्यावर तुम्ही तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1511 रिक्त पदांसाठी भरती सुरू
ESIC Mumbai Bharti 2024 : चला अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :
संस्थेचे नाव :- | कर्मचारी राज्य विमा निगम |
विभागाचे नाव :- | ESIC |
पदाचे नाव :- | वकील |
शैक्षणिक पात्रता :- | पदनुसार |
नोकरीचे ठिकाण :- | मुंबई |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | 18 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज पद्धत :- | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- | अपर आयुक्त एंव क्षेत्रिय निर्देशक, महाराष्ट्र क. रा. बी, निगम क्षेत्रिय कार्यालय पंचदीप भवन एन. एम. जोशी मार्ग , लोअर परेल, मुंबई – 400 013 |
ESIC Mumbai Bharti 2024 pdf जाहिरात
अधिकृत वेबसाईट : – | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- संपूर्ण माहिती एकदा काळजीपूर्वक अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :-
अखिल भातीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये भरती सुरू, विविध पदे उपलब्ध | AIIMS Bharti