BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड पदासाठी रिक्त असलेल्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक चार नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आले आहे.
शिक्षण संचालनालय विभाग अंतर्गत 35 रिक्त जागांसाठी भरती सुरू
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी पत्ता आणि इतर सर्व पात्रता याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
BMC Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड
उपलब्ध पद संख्या : 25 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 नोव्हेंबर 2014
तुम्ही करताय ग्रॅज्युएशन पूर्ण, तुम्हाला मिळणार रु. 50000
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
BMC Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- BMC Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आले आहे
- उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंत बदलत असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवार आणि अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे
अधिकृत पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1dtFObj-i1fFlsl-_cI4qP9y9HzCakf_6/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous |
इतर भरती :-
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे नवी भरती चालू
कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई येथे होणार भरती | नवीन जाहिरात प्रकाशित