SSC Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर दहावी पास, बारावी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. तुम्ही जर SSC Bharti 2024 साठी इच्छुक असाल तर तुम्हाला मिळणार आहे एकूण 21,700 ते 61,100 रुपये महिना पगार, तर जाणून घेवूया पूर्ण माहिती .
सदर भरती ही पूर्ण देशासाठी उपलब्ध केली आहे तर देशभरातील उमेदवार या भरतीला अर्ज करू शकतात. यावरती मध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे तरी मुदत संपण्याआधी अर्ज करावा कारण यात भरतीचे मुदत वाढ होणार नाही. सदर भरतीचे अर्ज जाहिरात, अधिकृत जाहिरात आवश्यक वेबसाईट परीक्षा शुल्क व इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.
कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत विविध भरत्या कायमच निघत असतात तर ही भरती जीडी कॉन्स्टेबल या पदासाठी आहे ही भरती ऑनलाईन पद्धतीने दिनांक 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे आणि ही सदर मेगा भरती तब्बल 39,481 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
जे उमेदवार ह्या भरतीमध्ये नियुक्त होतील त्यांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे तसेच एसएससी अंतर्गत सर्व उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रे माहिती खाली पाहून घ्या.
SSC Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती
संस्थेचे नाव :- | कर्मचारी निवड आयोग भरती 2024 |
भरती विभाग :- | SSC विभाग |
भरती श्रेणी :- | सरकारी भरती |
अर्ज करण्याची प्रक्रिया :- | सदर भरती ऑनलाइन पद्धतीची आहे |
वेतनश्रेणी :- | Rs: 21,700 ते Rs: 61,100 प्रति महिना |
वयोमर्यादा :-
01 जानेवारी 2024 रोजी
- खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 23 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 ते 05 वर्ष सूट
अर्ज करण्यासाठी शुल्क :-
- खुल्या प्रवर्गासाठी Rs: 100 /-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : शुल्क नाही
निवड प्रक्रिया :-
या भरतीची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
14 ऑक्टोबर 2024
उपलब्ध एकूण पदसंख्या :-
एकूण 39481 जागांसाठी ही मेगा भरती उपलब्ध आहे
पदाचे नाव :-
सदर भरती मध्ये –
- बॉर्डर सिक्युरिटी फोर्स
- सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स
- सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स
- सशस्त्र सीमा बल
- इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस
- आसाम रायफल्स
- सेक्रेडियल सिक्युरिटी फोर्स
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
या पदांसाठी भरत्या उपलब्ध आहेत.
SSC Bharti 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
या भरतीला अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास असणे गरजेचे आहे
नोकरीचे ठिकाण :-
संपूर्ण देशभर
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
SSC Bharti 2024 महत्वाचे लिंक्स :-
या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी :– | येथे क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नवीन भरती जाहिराती :-
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 25 रिक्त जागांसाठी भरती सुरू
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू