SMBLC Dhule Bharti 2024 सुंदराबाई मगनलाल बियाणी लॉ कॉलेज धुळे अंतर्गत प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आले आहे.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे तसेच यावर ते अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरती अंतर्गत ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावरती संबंधित तारखेला सबमिट करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
10वी-12 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी भन्नाट संधी, SSC घेत आहे महाभरती
SMBLC Dhule Bharti 2024 आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक
उपलब्ध पद संख्या : 05 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : धुळे
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सुंदराबाई मगनलाल बियाणे लॉ कॉलेज धुळे साक्री रोड धुळे 424001
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 11 ऑक्टोंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहे ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव बँक अमरावती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू
SMBLC Dhule Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- SMBLC Dhule Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतोवर तारीख असावी
- उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती संबंधित तारखेला आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचा सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
https://drive.google.com/file/d/1jcQBB8bjtX8drc1F9Bnmz6-DTI-Mao7G/view
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-