Aarogy Vibhag Nashik Bharti 2024 : आपण जर आरोग्य अभियानांतर्गत काम करण्यास इच्छुक असाल तर नाशिक आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे. ही भरती विवीध पदांसाठी होत आहे.
आरोग्य अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या भरतीसाठी एकूण 99 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी तुम्हाला थेट मुलाखतीसाठी 8 ऑक्टोंबर 2024 रोजी नाशिक येथे जायचे आहे. मुलाखतीसाठी ” कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक ” या पत्त्यावर जायचे आहे. तुम्हाला मुलाखती साठी तुम्हाला स्वखर्चाने जावे लागणार आहे.
पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव बँक अमरावती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू
Aarogy Vibhag Nashik Bharti 2024
अधिकृत जाहिरात :- | येथे क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
सुंदराबाई मगनलाल बियाणी लॉ कॉलेज धुळे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती सुरू