Mukhyamantri Annpurna Yojana 2024 : माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024″ ही योजना घोषित केली होती, या योजने नंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक बहिणीनं साठी नवीन योजना घोषित केली गेली होती. ती म्हणजेच ” मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024″, या योजने अंतर्गत 56 लाख 16 हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे. तुमचे कोणत्याही प्रकारच्या कंपनीचे गॅस सिलेंडर असुदेत, तुमच्या तिनही गॅस सिलेंडर ला लागणारे पैसे हे तुम्हाला देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 यामध्ये वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते. पण ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे त्याच महिलांना या योजाचेना लाभ मिळणार आहे. तीन मोफत सिलेंडर म्हणजे सरकार तुम्हाला गॅस सिलेंडर चे पैसे तुमच्या खात्यावर जमा करणार होते.
गॅस सिलेंडर चे पैसे हे दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 रोजी पासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिलांच्या खात्या मध्ये 802 रुपये गॅस सिलेंडर चे जमा होत आहेत.
Mukhyamantri Annpurna Yojana 2024
योजनेचे नाव : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
मिळणारा लाभ : 3 गॅस सिलेंडर चे पैसे
लाभ घेणारी व्यक्ती : ज्या स्त्रियांच्या नावावर गॅस सिलेंडर
पहिल्या सिलेंडर चे पैसे : ऑक्टोंबर 2024 महिन्यामध्ये (802 रुपये)
Mukhyamantri Annpurna Yojana 2024
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी:- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
सुंदराबाई मगनलाल बियाणी लॉ कॉलेज धुळे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती सुरू